लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
'उदयनराजेंना कुणाचाही विरोध नाही, लवकरच अंतिम निर्णय जाहीर करू' - Marathi News | Udayan Rajan is not opposed to anyone, will soon announce final decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उदयनराजेंना कुणाचाही विरोध नाही, लवकरच अंतिम निर्णय जाहीर करू'

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केला, अशा बातम्या माध्यमांत आल्या होत्या. ...

Rafale Deal : तांत्रिक मुद्दे सोडून राफेलची किंमत सांगायला हरकत नाही - शरद पवार - Marathi News | Rafale Deal : no objection for only telling rafael price : Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rafale Deal : तांत्रिक मुद्दे सोडून राफेलची किंमत सांगायला हरकत नाही - शरद पवार

उदयनराजेंना तिकीट देऊ नका अशी कोणत्याही नेत्याची मागणी नाही. ...

उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा... - Marathi News | Udayanraje immediately came to Pune, but Sharad Pawar said, wait a bit ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदयनराजे तातडीने पुण्याला आले पण शरद पवार म्हणाले, थोडं थांबा...

शरद पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासाठी आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजते. ...

सातारा : राष्ट्रवादीतला गृहकलह थोपविण्यासाठी बारामतीत खलबते लोकसभेबाबत चर्चाच नाही - Marathi News | Satara: There is no discussion about Loksabha in Baramati for hindrance of NCP: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : राष्ट्रवादीतला गृहकलह थोपविण्यासाठी बारामतीत खलबते लोकसभेबाबत चर्चाच नाही

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यात पक्षांतर्गत वाद उफाळला आहे. हा वाद थोपविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बारामतीत आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन ...

फसवाफसवी करू नका...नाहीतर आम्हालाही कळतं! उदयन राजेंचा शरद पवारांना इशारा - Marathi News | Udayanaraje going to sit sharad Pawar's car... Deep discussion between both | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फसवाफसवी करू नका...नाहीतर आम्हालाही कळतं! उदयन राजेंचा शरद पवारांना इशारा

राज्यात शरद पवार यांचे आजचे वय पाहता एवढा मोठा कोण नेता आहे का, आपणा सर्वांना लाजवेल अशी धावपळ ते करतात. त्यांना काय सांगणार. फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं.' असा सुचक इशारा उदयन राजे यांनी दिला.  ...

तर मैदानात जाऊन धिंगाणा घाला, उदयनराजेंना चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | Go to the ground and shout,Chandrakant Patil says for udayanraje bhosale in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तर मैदानात जाऊन धिंगाणा घाला, उदयनराजेंना चंद्रकांत पाटलांचा टोला

गणेशोत्सवात मोठ-मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा आणि जर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचाय तो घाला ...

साताऱ्यात विसर्जन तळ्याचा वाद पेटला - Marathi News | In Satara, the issue of the immersion pool was burnt | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात विसर्जन तळ्याचा वाद पेटला

शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजेंवर टीका ...

'गुन्हा दाखल झाला तर माझ्यावर होईल, पण विसर्जन मंगळवार तळ्यातच केलं जाईल' - Marathi News | Ganesh Chaturthi 2018: Owned by the Poles on Tuesday; Will be immersed in the water: Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'गुन्हा दाखल झाला तर माझ्यावर होईल, पण विसर्जन मंगळवार तळ्यातच केलं जाईल'

मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे. यात विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे. विसर्जनास माझी कोणतीच हरकत नसताना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो मा ...