लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"बाळासाहेब बोलू नका, तुमचे वर्गमित्र नव्हते"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray response to PM Modi criticism in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"बाळासाहेब बोलू नका, तुमचे वर्गमित्र नव्हते"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 PM Modi criticized that Uddhav Thackeray has not been able to appreciate Balasaheb Thackeray from Rahul Gandhi till date | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे हे आजपर्यंत राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करून घेऊ शकले नाहीत अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. ...

"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 CM Eknath Shinde criticized Uddhav Thackeray in a meeting in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Vidhan Sabha Election 2024: जिंकविण्यासाठी आलेले आता पराभवासाठी ताकद लावताहेत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 In the last elections the voters were appealed to, now the leaders have to use strength to defeat him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha Election 2024: जिंकविण्यासाठी आलेले आता पराभवासाठी ताकद लावताहेत

राजकारणातला गोंधळ सामान्यांना संभ्रमात टाकणारा ...

'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका - Marathi News | 'Uddhav Thackeray robbed Maharashtra for two and a half years', CM Eknath Shinde's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका ...

किल्लेदार कोण? शिंदेसेना की उद्धवसेना; रत्नागिरीच्या बालेकिल्ल्यासाठी लढाई  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Uddhav Sena is fighting against Shindesena In four out of five seats in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :किल्लेदार कोण? शिंदेसेना की उद्धवसेना; रत्नागिरीच्या बालेकिल्ल्यासाठी लढाई 

मनोज मुळ्ये रत्नागिरी : बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. आता किल्लेदार कोण हे ठरवणारी निवडणूक रंगात आली ... ...

"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार? - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan sabha Election I was promised to Balasaheb not to say anything to any Thackeray person; Narayan Rane will reply to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले; राणे उद्धवना प्रत्यूत्तर देणार?

भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची एकजूट हवी, असे काही अनुभव आलेत म्हणून हे सांगत आहे. - नारायण राणे ...

राजापूरमध्ये बंडखोर उमेदवाराचा फायदा कोणाला ?, प्रमुख लढत दोन शिवसेनांमध्येच - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Rajan Salvi, Kiran Samant and Avinash Lad are fighting in Rajapur constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरमध्ये बंडखोर उमेदवाराचा फायदा कोणाला ?, प्रमुख लढत दोन शिवसेनांमध्येच

काँग्रेसच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी केलेली बंडखोरी हा कळीचा मुद्दा ...