शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा CM व्हावे”; ठाकरे गटातील नेत्याची मन की बात

पुणे : ज्यांनी पक्ष स्थापन केले, त्यांचे पक्ष अन् चिन्ह पळवले गेले, आमचा न्यायदेवतेवर विश्वास - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : आम्हाला मुस्लिमांचं वावडं नाही! विधानसभेला मुस्लीम उमेदवार देण्याबाबत ठाकरे गटाची रणनीती

महाराष्ट्र : महायुतीचे सोडा, मविआत १६३ जागांवरून ठाकरे-पवार-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; बड्या नेत्याचा खुलासा

महाराष्ट्र : MIM सोबत मविआशी चर्चा, ठाकरे गटाला युती मान्य?; जलील यांच्या विधानानं चर्चांना उधाण

महाराष्ट्र : शिंदेंच्या आमदाराच्या बॉडीगार्डकडून रॉडने मारहाण, ठाकरे गटाचा दावा; व्हिडीओ केला पोस्ट

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची 'या' नेत्याने सोडली साथ; शरद पवारांच्या 'राष्ट्रवादी'त जाणार?

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Survey: सर्व्हे: राज्यात मोठा उलटफेर होणार, भाजप, ठाकरेंना दणका बसणार; आताच निवडणुका लागल्या तर

राजकारण : ती जखम अजून भरलेली नाही; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल

महाराष्ट्र : 'एमआयएम'ची महाविकास आघाडीला ऑफर! निर्णय घेण्यासाठी दिला अल्टिमेटम, नंतर...