शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शरद पवार, काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट मवाळ; CM पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला?

महाराष्ट्र : दिशा सालियनवेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन केलेला, काय म्हणाले? नारायण राणेंचा मोठा दावा

महाराष्ट्र : शरद पवारांच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन; उद्धव ठाकरेंची मागणी अमान्यच

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : मंत्रालयातील सहसचिवानं स्वेच्छानिवृत्तीनंतर हाती घेतली 'मशाल'; विधानसभा निवडणूक लढणार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का; पण कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली

महाराष्ट्र : असेल धमक तर समोरासमोर या ना...; मविआच्या 'जोडे मारो' आंदोलनावर अजित पवार संतापले

मुंबई : “...तर कीर्ति वाढली असती, शरद पवार स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही”: नारायण राणे

मुंबई : छत्रपतींचा 'तो' पुतळा हटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केली डील; किरण पावसकरांचा गंभीर दावा

मुंबई : मुंबईत उद्धव ठाकरेंना जागा हव्या की स्ट्राइक रेट?