शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सिंधुदूर्ग : “उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला”: राणे

मुंबई : कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये...; शरद पवारांचे महायुती सरकारबद्दल धक्कादायक विधान

महाराष्ट्र : मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल

मुंबई : महाविकास आघाडी १ सप्टेंबरला गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणार; उद्धव ठाकरेंची माहिती

महाराष्ट्र : राज्यभरात आंदोलन करणार! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं विरोधक आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

महाराष्ट्र : महाविकास आघाडीला केजरीवालांच्या 'आप'चा धक्का! तीन उमेदवार जाहीर

मुंबई : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का; माजी शिक्षण समिती अध्यक्षांच्या हाती 'धनुष्यबाण'

महाराष्ट्र : संजय राऊतांवर मनसेचा पलटवार; संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्यांसोबत जाणं हे तुमचं महाराष्ट्र प्रेम का?

मुंबई : मुंबईत ठाकरेच मोठा भाऊ, जास्त जागा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी, पण...