लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत - Marathi News | The battle against the current chaos is now in the people's court; Uddhav Thackeray's Dussehra rally signal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्याच्या अराजकाविरोधात आता जनतेच्या न्यायालयातच लढाई; उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्याचे संकेत

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; पालिकेने दिली परवानगी  ...

अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार? - Marathi News | Geeta Gawli is the daughter of gangster politician Arun Gawli may be join Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?

Geeta Gawli : गीता गवळी या मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार - Marathi News | uddhav thackeray criticized mahayuti in song launch event and told about dasara melava in shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार

Uddhav Thackeray PC News: राज्यात अराजक माजले असून, तोतयेगिरी सुरू आहे. असेच अराजक छत्रपती शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर आले होते, असे सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली. ...

उपकाराची भावना असती तर सरकार बनले असते, चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा - Marathi News | Government would have been formed if there was sense of gratitude, Chandrakant Patil's pinch to Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उपकाराची भावना असती तर सरकार बनले असते, चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा

येत्या विधानसभेला महायुतीच्या १७० हून अधिक जागा येतील ...

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय? - Marathi News | Uddhav Thackeray leader Santosh Vadawale was kidnapped and Beaten in Nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले

तालुकाउपप्रमुख वडवळे यांना एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये टाकून अज्ञातस्थळी नेऊन जबर मारहाण केली. ...

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Mahavikas Aghadi's seat allocation formula almost final? most seats for Congress, Shiv Sena UBT and NCP SP have the as many Seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास फायनल झाल्याचं वृत्त आहे. तसेच या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार विधानसभेसाठी काँग्रेसला सर्वाधिक जागा देण्यात येणार आहे. ...

"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान - Marathi News | "Due to Shiv Sena I lost in assembly elections", Samarjit Singh Ghatge's big statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान

समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये ते कागल गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ...

'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला? - Marathi News | 'Congress-Nationalist got power because of Shiv Sena', what did Thackeray's leader ambadas danve say about the post of Chief Minister? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शंभर टक्के उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील", अंबादास दानवेंचं मोठं विधान

Maha Vikas Aghadi Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मित्रपक्षांबद्दल महत्त्वाचे भाष्य केले.  ...