लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उजनी धरण

उजनी धरण

Ujine dam, Latest Marathi News

सोलापुरवर जलसंकट कोसळणार ? पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील दोन पंप जळाले - Marathi News | Water crisis in Solapur? Two pump pumps in the Pakhni Purification Center | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरवर जलसंकट कोसळणार ? पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील दोन पंप जळाले

सोलापूर : महापालिकेच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील सहा पंपांपैकी दोन विद्युतपंप जळाले असून, आता तिसरा पंप जळाल्यास सोलापूरवर पुन्हा जलसंकट ... ...

उजनी होतेय झपाट्याने रिकामे - Marathi News | Ujani dam is going fast blank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी होतेय झपाट्याने रिकामे

उजनी धरणातून सोलापूरसह नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शंभर टक्के भरलेले धरण झपाट्याने कमी होऊ लागले आहे. ...

उजनी धरणात ४२ टीएमसीचा गाळ, जल आयोगाचे सर्वेक्षण - Marathi News | 42 TMC mud in Ujani dam, Water Commission survey | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणात ४२ टीएमसीचा गाळ, जल आयोगाचे सर्वेक्षण

 पुणे शहराला दोन वर्षे पाणी पुरेल इतकी जागा व्यापली गाळाने ...

उजनी धरणातून भिमेत पाणी सोडले;  शेवरे बंधाºयात पोहचले पाणी - Marathi News | Water released from the Ujani dam; The water reached to the shaver | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणातून भिमेत पाणी सोडले;  शेवरे बंधाºयात पोहचले पाणी

भीमानगर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीत बुधवारी सकाळी ८ वाजता सात दरवाजातून सोडलेले पाणी गुरुवारी सायंकाळी ... ...

उजनी ते सोलापूर जलवाहिनीच्या जोडणीचे बोल्ट काढून पाणी चोरण्याचा प्रयत्न  - Marathi News | Ubani and Solapur water pipes trying to steal water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी ते सोलापूर जलवाहिनीच्या जोडणीचे बोल्ट काढून पाणी चोरण्याचा प्रयत्न 

माढा तालुक्यातील वरवडे येथे उजनी ते सोलापूर जलवाहिनीच्या जोडणीचे बोल्ट काढून पाणी चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. ...

उजनी धरणातील पाणीसाठयात घट, महिन्याभरात ४ टीएमसी पाणी घटले - Marathi News | Due to the reduction in water storage in Ujani Dam, 4 TMC water has declined in the month | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणातील पाणीसाठयात घट, महिन्याभरात ४ टीएमसी पाणी घटले

भीमानगर : सप्टेंबर ते आॅक्टोबर या एका महिन्यात उजनी धरणातील पाणीसाठा आठ टक्क्यांनी कमी झाला. म्हणजे एका महिन्यात सुमारे चार टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला. अर्थात बाष्पीभवनाने वाया गेलेल्या पाण्याचाही यात समावेश आहे.१ सप्टेंबरला उजनीमध्ये १०६.४९ ट ...

उजनीमध्ये सापडला तब्बल ४२ किलोचा मासा  - Marathi News | 42 kg fish found in Ujani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीमध्ये सापडला तब्बल ४२ किलोचा मासा 

उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन मच्छिमारांना तब्बल ४२ किलो वजनाचा कटला मासा सापडला आहे. ...

पाण्यासाठी अधिकाºयांना कोंडले, उजनी धरण परिसरातील घटना - Marathi News | Events in Kondale, Ujni dam area near the water authorities | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्यासाठी अधिकाºयांना कोंडले, उजनी धरण परिसरातील घटना

भीमानगर: पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भीमानगर कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकाºयांना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्यासह शेतकºयांनी कुलूप घालून कार्यालयातच कोंडले. पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाºयांनी न पाळल्याने त्यांच्यावर ही ना ...