लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उजनी धरण

उजनी धरण

Ujine dam, Latest Marathi News

Ujani Dam पावसाची विश्रांती जून अखेर उजनीत आलं किती पाणी - Marathi News | Ujani Dam Respite from rain How much water came in Ujani Dam at the end of June | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam पावसाची विश्रांती जून अखेर उजनीत आलं किती पाणी

मंगळवारी सायंकाळी दौंड विसर्ग २ हजार ७०० क्युसेक होता तर बुधवारी सकाळी ३ हजार १०२ क्युसेक उजनीत मिसळत होता. तो सायंकाळी कायम होता. सध्या उजनी धरणात ९ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. ...

Ujani Dam पावसाचा जोर वाढला तशी उजनीची पातळी वाढू लागली - Marathi News | Ujani Dam: As the rain increased, the water level started increasing Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam पावसाचा जोर वाढला तशी उजनीची पातळी वाढू लागली

पुणे जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार सायंकाळनंतर दौंड विसर्गात वाढ होणार आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. ...

Ujani Dam उजनी क्षेत्रात पाऊस ओसरला, धरणाची पाणीपातळी कुठपर्यंत - Marathi News | Ujani Dam: Rain has decreased in Ujani area, how far is the water level of the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam उजनी क्षेत्रात पाऊस ओसरला, धरणाची पाणीपातळी कुठपर्यंत

आषाढी एकादशीचा सोहळा जवळ आला आहे. पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भीमा नदीत पाणी सोडावे लागेल. पाऊस न झाल्यास धरणाची पाणीपातळी आणखी कमी होईल. ...

Ujani Dam Water आठ दिवसांत उजनी धरणाच्या पाणीपातळीत किती टक्क्यांनी झाली वाढ - Marathi News | Ujani Dam Water: What percentage increase in water level of Ujani Dam in eight days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water आठ दिवसांत उजनी धरणाच्या पाणीपातळीत किती टक्क्यांनी झाली वाढ

गणेश पोळ टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी गेले तीन दिवसांपासून संथगतीने वाढत असून, दररोज एक ... ...

Ujani Dam उजनी ८ टक्क्यांनी वाढले, किती टीएमसी पाणी आले - Marathi News | Ujani Dam Ujani increased by 8 percent, how much TMC water came | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam उजनी ८ टक्क्यांनी वाढले, किती टीएमसी पाणी आले

उजनी पाणलोट व भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात पुन्हा घट झाली असून, दौंड येथून दि. १३ रोजी सायंकाळी सहा वाजता ४ हजार ७७९ क्यूसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. ...

Ujani Dam उजनी ५ टक्क्याने वाढली.. लवकरच प्लसमध्ये येण्याची आशा - Marathi News | Ujani Dam Ujani up by 5 percent..hope to turn plus soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam उजनी ५ टक्क्याने वाढली.. लवकरच प्लसमध्ये येण्याची आशा

उजनी Uajni Dam Water Level पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मान्सून पावसाने उजनी धरणाचा पाणीसाठा ३ टीएमसीने वाढला आहे. ...

Ujani Dam Water Level उजनीतील विसर्ग कमी, पण पाणीसाठा वाढला - Marathi News | Ujani Dam Water Leve;l Discharge in Ujani decreased, but water storage increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level उजनीतील विसर्ग कमी, पण पाणीसाठा वाढला

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट झाली असून, सोमवार, १० जून रोजी सायंकाळी सहा वाजता ५ हजार ८८३ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. ...

उजनी धरण परिसरात जोरदार पाऊस; दहा दिवसात पाच टक्के पाणीसाठा वाढला - Marathi News | Heavy rain in Ujani Dam area Five percent water storage increased in ten days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवीकरणीय ऊर्जा खरेदी सुधारित नियम अधिसूचित

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे दौंडमधून उजनीत विसर्ग सुरू झाला आहे. ...