लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उज्ज्वल निकम

उज्ज्वल निकम

Ujjwal nikam, Latest Marathi News

एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होणार रंगतदार; भाजपने मविआला अंधारात ठेवत अचानक तगडा उमेदवार दिला - Marathi News | The seemingly one-sided election will now be colorful, ujjwal nikam vs Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होणार रंगतदार; भाजपने मविआला अंधारात ठेवत अचानक तगडा उमेदवार दिला

भाजपने उमेदवारी ताटकळत ठेवत नंतर ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि वर्षा गायकवाड या एकतर्फी निवडून येणार, असा कयास राजकीय जाणकारांनी बांधला होता. ...

'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Politics Major claim of Thackeray group on Hemant Karkare Death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा

Maharashtra Politics : २६/११ हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूमबाबत ठाकरे गटाने त्यांच्या मुखपत्रातून मोठा दावा केला आहे. ...

15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस - Marathi News | Contempt of Court notice issued to Vijay Wadettiwar for statement on martyr Hemant Karkare death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

Vijay Wadettiwar 26/11 Mumbai Attack - Hemant Karkare, Lok Sabha Election 2024: सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गुप्ता यांच्या वतीने भाजपाचे प्रदेश कायदा विभागाचे सहसंयोजक ॲड. शहाजी शिंदे यांनी वडेट्टीवार यांना ही नोटीस बजावली आहे. ...

देशाची इज्जत का पणाला लावता?,उज्ज्वल निकम वडेट्टीवारांवर संतापले! - Marathi News | Ujjwal Nikam calls Congress Wadettiwars remarks on 26 11 baseless | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :देशाची इज्जत का पणाला लावता?,उज्ज्वल निकम वडेट्टीवारांवर संतापले!

...

"मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले"; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात - Marathi News | Does Uddhav Thackeray agree with Vijay wadettiwar who speaks the language of Pakistan says devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले"; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...

'...तर पाकिस्तानात जा आणि तिथे राहा'; २६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीने वडेट्टीवारांना सुनावलं - Marathi News | Want to sing Kasab praises go to Pakistan mumbai terror attack witness lashes out at Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर पाकिस्तानात जा आणि तिथे राहा'; २६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीने वडेट्टीवारांना सुनावलं

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार माजी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. ...

ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग - Marathi News | Controversy between Thackeray group and Mahayuti workers; A case of preaching bright nikams | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग

खारदांड्यात महायुती आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेव्हा ठाकरे गटाचे शाखाप्रमुख चिंतामणी निवटे यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. ...

काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक - Marathi News | BJP files complaint against Vijay Wadettiwar over his statement 26/11 Mumbai attack regarding Ujjwal Nikam Election Commission and action for violation of the Model code of conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडेट्टीवारांविरोधात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक

Ujjwal Nikam vs Vijay Wadettiwar: शहीद हेमंत करकरे मृत्यूप्रकरणात वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केले होते. ...