लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022

Ulhasnagar Mahanagarpalika Election 2022

Ulhasnagar municipal corporation election, Latest Marathi News

Ulhasnagar Municipal Corporation Election 2022 : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेत ३० प्रभाग असून सदस्य संख्या ८९ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ३२ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, २५ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेनं कलानी गटासह सत्ता स्थापन केली. महापौरपद सेनेकडे, तर उपमहापौरपद रिपाईंकडे होतं.
Read More
उल्हासनगरात जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाणी नाल्यात  - Marathi News | Water pipeline leaks in Ulhasnagar, lakhs of liters of water spills into drain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाणी नाल्यात 

शहरांत भुयारी गटार, रस्ते बांधणी, पाणी पुरावठा योजना यासह अन्य विकास कामे सुरु असून रस्ते खोदले जात असल्याने, जलवाहिन्या फुटल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ...

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी जमीर लेंगरेकर, दोघांची नावे शर्यतीत  - Marathi News | Jamir Lengrekar to be in-charge commissioner of Ulhasnagar Municipal Corporation, two names in the race | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी जमीर लेंगरेकर, दोघांची नावे शर्यतीत 

लेंगरेकर यांनी महापालिकेत चांगले काम केल्याने, त्यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार द्यावा, असा घाट सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेत्यांनी वरिष्ठ नेत्याकडे घातल्याचे बोलले जात आहे. ...

महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उप सचिव म्हणून बदली - Marathi News | Municipal Commissioner Vikas Dhakane transferred to the post of Deputy Secretary to Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उप सचिव म्हणून बदली

उल्हासनगर : महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिव पदी नियुक्ती झाली. तर नवीन आयुक्ताच्या नियुक्ती ... ...

बोगस डॉक्टरावरील कारवाईसाठी उल्हासनगर महापालिका आयुक्ताचे पोलीस आयुक्ताना पत्र - Marathi News | Ulhasnagar Municipal Commissioner's letter to Police Commissioner for action against bogus doctor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बोगस डॉक्टरावरील कारवाईसाठी उल्हासनगर महापालिका आयुक्ताचे पोलीस आयुक्ताना पत्र

उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, कॅम्प नं-४ परिसरातील ३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले. ...

उल्हासनगरातील विकास कामे आयुक्तांच्या टार्गेटवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा - Marathi News | inspection tour with municipal officials at the target of development works commissioner in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील विकास कामे आयुक्तांच्या टार्गेटवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी गुढीपाडव्याच्या सुट्टीच्या अधिकाऱ्या सोबत विकास कामाची पाहणी करून १५ दिवसात त्याबाबतचा अहवाल मागितला. ...

उल्हासनगर महापालिकेचा नमस्ते उपक्रम, भुयारी गटार व मैला वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग - Marathi News | Namaste initiative of Ulhasnagar Municipal Corporation, participation of employees of underground sewers and sewers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा नमस्ते उपक्रम, भुयारी गटार व मैला वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

बुधवारी सकाळी ११ वाजता नमस्ते कार्यक्रमाचे आयोजन केले असून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...

उल्हासनगर महापालिकेच्या उद्यानात बेकायदा दुकानं, २७ जणांना पाठविल्या नोटिसा  - Marathi News | Illegal shops in Ulhasnagar municipal park, notices sent to 27 people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेच्या उद्यानात बेकायदा दुकानं, २७ जणांना पाठविल्या नोटिसा 

प्रभाग अधिकारी अनिल खतूरानी यांनी दुकानदारांना नोटिसा देऊन स्वतःहून बेकायदा बांधकामे न काढण्यास पाडकाम कारवाईचे संकेत दिले आहे. ...

उल्हासनगर महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांत गटबाजी, यांची उचलबांगडी करा - भारत गंगोत्री - Marathi News | In Ulhasnagar Municipal Corporation, there is factionalism among the officers on deputation remove them says Bharat Gangotri | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांत गटबाजी, यांची उचलबांगडी करा - भारत गंगोत्री

ठाण मांडून बसलेल्या अश्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री राज्य शासनाकडे करणार आहेत. ...