Ulhasnagar municipal corporation election, Latest Marathi News
Ulhasnagar Municipal Corporation Election 2022 : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेत ३० प्रभाग असून सदस्य संख्या ८९ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ३२ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, २५ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेनं कलानी गटासह सत्ता स्थापन केली. महापौरपद सेनेकडे, तर उपमहापौरपद रिपाईंकडे होतं. Read More
उल्हासनगर महापालिका मालमत्ता भूमाफियांच्या टार्गेटवर असून महापालिका शौचालय, समाजमंदिर, शाळा, उद्यान आदिवर त्यांनी अतिक्रमण केल्याचे प्रकार उघड झाले. ...
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील राणा खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ होऊन धोकादायक झाल्यावर, तत्कालीन आयुक्तांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून डम्पिंग ग्राऊंड कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथील मोकळ्या जागेवर हलविले होते. ...
उल्हासनगर महापालिकेत गेल्या ८ महिन्यापासून प्रधासकीय राजवट लागली असून आयुक्ती पदी आलेले अजीज शेख यांनी सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामाचा धडाका सुरू केला. ...
महापालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय यापूर्वी मुख्यालय मध्ये होते. मात्र जागा कमी पडते म्हणून शिक्षण मंडळाचे कार्यालय वुडलँड कॉम्प्लेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हलविले. ...