लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगर महापालिकेतील ६५ कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ वादात - Marathi News | Additional wage increase of 65 employees of Ulhasnagar Municipal Corporation is in dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेतील ६५ कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ वादात

 उल्हासनगर महापालिका कारभाराबाबत एकेक प्रकार उघड होत आहेत. अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महापालिकेने ६५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना एका पेक्षा जास्त अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आली आली आहे. ...

आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नींच्या हस्ते उल्हासनगरातील विविध विकासकामांची उद्घाटन - Marathi News | Inauguration of various development works in Ulhasnagar by MLA Ganpat Gaikwad's wife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नींच्या हस्ते उल्हासनगरातील विविध विकासकामांची उद्घाटन

त्यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  ...

उल्हासनगरात भाजपाच्या बैठकीत घोटाळ्यावरून, भाजप अध्यक्ष व पदाधिकारी आमने-सामने? - Marathi News | in ulhasnagar bjp meeting over scam president and office bearers face to face | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भाजपाच्या बैठकीत घोटाळ्यावरून, भाजप अध्यक्ष व पदाधिकारी आमने-सामने?

काही सदस्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

उल्हासनगर भाटीया ते नेताजी चौक रस्ता रुंदीकरणासाठी ५४ दुकानदारांना नोटिसा - Marathi News | Notices to 54 shopkeepers for widening of road from Ulhasnagar Bhatia to Netaji Chowk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाटीया ते नेताजी चौक रस्ता रुंदीकरणासाठी ५४ दुकानदारांना नोटिसा

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही. ...

महाराष्ट्र शासनाची मुद्रांक शुल्क व दंडासाठी अभय योजना, एक खिडकी सुविधा  सुरू - Marathi News | Government of Maharashtra's Abhay Yojana for Stamp Duty and Penalty, a one-window facility launched | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र शासनाची मुद्रांक शुल्क व दंडासाठी अभय योजना, एक खिडकी सुविधा  सुरू

सदानंद नाईक - उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क व दंडावरील रकमेवर सवलत व माफी देण्यासाठी अभय योजना जाहीर ... ...

उल्हासनगर महापालिकेने ३ वर्षात ११ जणांना केले बडतर्फ, ४६ कर्मचारी होते बेपत्ता  - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation sacked 11 people in 3 years, 46 employees were missing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेने ३ वर्षात ११ जणांना केले बडतर्फ, ४६ कर्मचारी होते बेपत्ता 

उल्हासनगर महापालिका कारभार नेहमी चर्चेचा विषय राहिला असून महापालिकेत बोगस कागदपत्र सादर करून नोकरी लाटणाऱ्याची चर्चा रंगली होती. ...

उल्हासनगर महापालिका शाळा पुनर्बांधणी कासव गतीने - Marathi News | Ulhasnagar municipal school reconstruction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळा पुनर्बांधणी कासव गतीने

तीन महिन्यात नुसते खोदकाम. ...

उल्हासनगरात प्रहार जनशक्तीचे ठिय्या आंदोलन खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत पालिका अनभिज्ञ - Marathi News | The municipality is unaware of the repair of the road dug by Prahar Jan Shakti in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात प्रहार जनशक्तीचे ठिय्या आंदोलन खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत पालिका अनभिज्ञ

उल्हासनगरात भुयारी गटार योजनेतून संपूर्ण शहरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. ...