लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उमर खालिद

उमर खालिद, मराठी बातम्या

Umar khalid, Latest Marathi News

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता. संसदेवर करण्यात आलेल्या हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीचा निषेध करत देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल उमर खालिदवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. 
Read More
“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र - Marathi News | former judge markandey katju letter to supreme court and appeal to free sanjiv bhatt umar khalid professor saibaba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र

Former Judge Markandey Katju Letter To Supreme Court: संजीव भट्ट, उमर खालिद आणि प्रोफेसर साईबाबा यांच्यावरील आरोप खोटे असून, मोदी सरकारने केवळ द्वेषापोटी यांना जेलमध्ये डांबले आहे, असा आरोप मार्कंडेय काटजू यांनी केला आहे. ...

राजद्रोह कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; राणा दाम्पत्य, उमर खालिद, शरजील इमामचं पुढे काय? - Marathi News | Supreme Court stay sedition section; What about Rana couple, Umar Khalid, Sharjeel Imam? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजद्रोह कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; राणा दाम्पत्य, उमर खालिद, शरजील इमामचं पुढे काय?

Sedition Section : हा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याचा गैरवापर झाला असून देशातील नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ...

पंतप्रधानांसाठी 'जुमला' शब्द वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या कोर्टानं उमर खालीदला काय-काय विचारलं... - Marathi News | Delhi High Court Ask To Umar Khalid Kya Pm Ke Liye Jumla Shabd Istemal Sahi Hai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांसाठी 'जुमला' शब्द वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या कोर्टानं उमर खालीदला काय-काय विचारलं...

जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याचे अमरावती येथील भाषण ऐकल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं बुधवारी त्यांच्या वकिलासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. ...

लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग... - Marathi News | Omar Khalid's question on the bail of the minister's son, netizens troll to swara bhaskar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग...

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे. ...

“CAA विरोधातील आंदोलन धर्मनिरपेक्ष, पण दिल्ली पोलिसांचे आरोपपत्र जातीयवादी”: उमर खालीद - Marathi News | umar khalid alleged on delhi police that anti caa protest was secular but charge sheet communal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“CAA विरोधातील आंदोलन धर्मनिरपेक्ष, पण दिल्ली पोलिसांचे आरोपपत्र जातीयवादी”: उमर खालीद

दिल्ली दंगलीनंतर खालिद आणि इतर अनेक जणांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उमरच्या धमकीमुळे पळालो होतो : जुल्करनैन - Marathi News | Had fled because of Umar's threat: Zulkarnaen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमरच्या धमकीमुळे पळालो होतो : जुल्करनैन

नोव्हेंबर २०१० मध्ये घडलेल्या या घटनेनंतर जुल्करनैनची कारकीर्द संपुष्टात आली. ...

Delhi violence : 'दिल्लीतील हिंसा जिहादी शक्तिंचा पूर्वनियोजित कट', भाजपा नेत्याकडून व्हिडीओ शेअर - Marathi News | Delhi violence : 'Violence breaks into jnu in Delhi, video of Omar Khalid tweet by bjp leader bagga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi violence : 'दिल्लीतील हिंसा जिहादी शक्तिंचा पूर्वनियोजित कट', भाजपा नेत्याकडून व्हिडीओ शेअर

खालिद यांच्या या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत बग्गा यांनी दिल्लीतील हिंसाचाराला ...

Delhi Violence: ट्रम्प येतील तेव्हा रस्त्यावर उतरा, उमर खालिदच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Delhi Violence: Get on the road when Donald Trump arrives, video of Omar Khalid's speech goes viral BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: ट्रम्प येतील तेव्हा रस्त्यावर उतरा, उमर खालिदच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

Delhi Violence News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले असताना पूर्वोत्तर दिल्लीत दंगल भडकली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर उमर खालिद याच्यावर दिल्ली पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. ...