Uniform Civil Code FOLLOW Uniform civil code, Latest Marathi News Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे. Read More
"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला." ...
PM मोदी यांनी समान नागरी संहितेसंदर्भात (UCC) आपल्या सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. आपल्या भाषणात, देशाला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यानंतर, आता विरोधकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. ...
देशाला कम्युनल नव्हे तर सेक्युलर सिव्हिल कोडची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना अधोरेखित केले. ...
केंद्रीय कायदे तथा न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल पदभार स्वीकारताना मंगळवारी म्हणाले होते, यूसीसी अजूनही सरकारच्या अजेंड्यावर आहे आणि आपण प्रतीक्षा करायला हवी. काय होते ते बघायला हवे. ...
उत्तराखंडच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. मोदी यांना पंतप्रधान बनविण्यात उत्तराखंडच्या जनतेने नेहमीच हातभार लावला आहे. तसेच योगदान उत्तराखंड या लोकसभा निवडणुकांतही देणार आहे. - पुष्करसिंह धामी मुख्यमंत्री, उत्तराखंड ...
ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले. ...
महत्वाचे म्हणजे, आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर, लगेचच समान नागरिक संहिता अर्थात UCC लागू होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. ...
'समान नागरी संहिता' मुद्द्यावर बोलताना जावेद अख्तर काय म्हणाले? ...