Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे. Read More
भाजपने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमाने मोदी सरकार ३.० च्या कार्यकाळातील कामगिरी संदर्भात माहिती देण्यात आली आहे. यात, सांगण्यात आले आहे की, "मोदी 3.0 चा कार्यकाळ कमकुवत असेल. आघाडी तुटे ...
Congress Stance on UCC: उत्तराखंड सरकारने लागू केलेला समान नागरी कायदा हा एक चुकीचा मसुदा असून, तो हस्तक्षेप करणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला. ...
आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे." एवढेच नाही तर, "या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे हलाला, इद्दत, बहुपत्नीत्व आणि तिहेरी तलाकवर पूर्णपणे बंद होईल... ...