लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समान नागरी कायदा

Uniform Civil Code

Uniform civil code, Latest Marathi News

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.
Read More
समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य ठरणार उत्तराखंड! 'या' महत्वाच्या गोष्टींचा असणार समावेश - Marathi News | Uttarakhand to be first state to implement UCC, committee submits report, will include 'these' important points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य ठरणार उत्तराखंड! 'या' महत्वाच्या गोष्टींचा असणार समावेश

जर हा कायदा लागू झाला, तर उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर UCC लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरेल. ...

कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला - Marathi News | God or Allah did not say how many children you should have Ajit Pawar's advice on Family Planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला

अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी' या विचार शिबिरात पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते... ...

समान नागरी कायदा प्रथम उत्तराखंडमध्ये; विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर करणार - Marathi News | Uniform Civil Code first in Uttarakhand; The bill will be passed in a special session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायदा प्रथम उत्तराखंडमध्ये; विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर करणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून हे विधेयक मंजूर केले जाणार आहे. ...

गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार - Marathi News | Goa's Uniform Civil Code is an excellent example for the country; Honored by President Draupadi Murmu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून गौरवोद्गार

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित नागरी स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. ...

अबब... यूसीसीसाठी, ८० लाख सूचना - Marathi News | 8 million notices for UCC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब... यूसीसीसाठी, ८० लाख सूचना

आता मुदत आणखी वाढविली जाणार नाही, असे विधी आयोगाने म्हटले आहे.    ...

समान नागरी कायदा २०२४ पर्यंत शक्य नाही, सरसंघचालकांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Uniform Civil Code is not possible till 2024, Sarsanghchalak Mohan Bhagwat made it clear | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समान नागरी कायदा २०२४ पर्यंत शक्य नाही, सरसंघचालकांनी स्पष्टच सांगितलं

स्वयंसेवकांशी संवाद : सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन ...

समान नागरी कायद्याला NDA तील आणखी एका पक्षाचा विरोध; भाजपाचा कस लागणार! - Marathi News | BJP alone on uniform civil code! One by one the Allies began to withdraw on UCC now PMK Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायद्याला NDA तील आणखी एका पक्षाचा विरोध; भाजपाचा कस लागणार!

युसीसी विरोधात मित्रपक्ष एकामागे एक सहभागी होऊ लागले आहेत. आता छोटा असला तरी दक्षिणेत भाजपाला मदत करणारा पीएमके पक्ष युसीसीवरून बाजुला झाला आहे.  ...

'UCC संदर्भात कुणीही बोलू नका, जोवर...', राहुल गांधी यांची काँग्रेस नेत्यांना सूचना! - Marathi News | congress leader rahul gandhi said party leaders should not comment on ucc without seeing govt draft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'UCC संदर्भात कुणीही बोलू नका, जोवर...', राहुल गांधी यांची काँग्रेस नेत्यांना सूचना!

"धामी सरकारचे UCC संदर्भातील भाष्य हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. यात अडकण्याऐवजी स्थानीय मुद्द्यांवर काम करायचे आहे." ...