लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समान नागरी कायदा

Uniform Civil Code

Uniform civil code, Latest Marathi News

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.
Read More
"समान नागरी कायदा आल्यास हिंदू बांधवांना सर्वाधिक त्रास होईल", ओवेसींनी वाचले सर्व नियम - Marathi News |     AIMIM president Asuddin Owaisi said Hindu brothers will suffer the most if Uniform Civil Code comes and he critisized RSS  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"समान नागरी कायदा आल्यास हिंदू बांधवांना सर्वाधिक त्रास", ओवेसींनी वाचले सर्व नियम

uniform civil code : 'समान नागरी कायदा' लागू करण्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. ...

आदिवासींना 'समान नागरी' लागू केल्यास उद्‌भवणार घटनात्मक संकट, ट्रायबल फोरमचे विधी आयोगाकडे आक्षेप - Marathi News | Applying 'Uniform Civil Code' to tribals will lead to constitutional crisis, Tribal Forum objects to Law Commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींना 'समान नागरी' लागू केल्यास उद्‌भवणार घटनात्मक संकट, ट्रायबल फोरमचे विधी आयोगाकडे आक्षेप

देशभरातील आदिवासींना वगळण्याची मागणी ...

"समान नागरी कायदा फक्त मुस्लिमांच्या विरोधात नाही तर...", KCR यांच्या भेटीनंतर ओवेसींची प्रतिक्रिया - Marathi News |  AIMIM president Asuddin Owaisi said after meeting Chief Minister KCR that Uniform Civil Code is not only against Muslims but also against Christians  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"समान नागरी कायदा फक्त मुस्लिमांच्या विरोधात नाही तर...", ओवेसींची प्रतिक्रिया

'समान नागरी कायदा' लागू करण्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. ...

'समान नागरी'बाबत केंद्र फेरविचाराच्या 'मोड'मध्ये; निवडणुकीत फटका बसण्याची भीती - Marathi News | In view of the opposition to the Uniform Civil Code, the central government will reconsider, fearing a hit in the elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'समान नागरी'बाबत केंद्र फेरविचाराच्या 'मोड'मध्ये; निवडणुकीत फटका बसण्याची भीती

या कायद्याचे आश्वासन भाजपाच्या जाहीरनाम्यात दिले असले तरी आदिवासी समुदायाकडून त्याला विरोध होत आहे. ...

‘समान नागरी’वर चर्चेसाठी शीख संघटनेची समिती; कायद्याबाबत सखोल चर्चा केली जाणार - Marathi News | Committee of Sikh Organization to discuss Uniform Civil Code | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘समान नागरी’वर चर्चेसाठी शीख संघटनेची समिती; कायद्याबाबत सखोल चर्चा केली जाणार

शीख समुदायाचे हक्क आणि प्रथा अबाधित राहाव्यात याची काळजी या माध्यमातून घेतली जाणार आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. ...

समान नागरी कायद्याला अ. भा. आदिवासी काँग्रेसचा विरोध - Marathi News | Akhil Bhartiya Adivasi Congress Opposes to the Uniform Civil Code | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समान नागरी कायद्याला अ. भा. आदिवासी काँग्रेसचा विरोध

शिवाजीराव मोघे : धर्मीयांची मत जाणून घेण्यासाठी आयोग स्थापन ...

UCC संदर्भात मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय! ‘या’ ४ मंत्र्यांना दिली मोठी जबाबदारी - Marathi News | pm modi govt formed gom on ucc and gave important responsibility to four ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UCC संदर्भात मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय! ‘या’ ४ मंत्र्यांना दिली मोठी जबाबदारी

UCC विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. ...

‘यूसीसी’ लागू करण्याची वेळ आली; उपराष्ट्रपती धनखड यांचे वक्तव्य - Marathi News | The time has come to implement the 'UCC'; Statement by Vice President Dhankhad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यूसीसी’ लागू करण्याची वेळ आली; उपराष्ट्रपती धनखड यांचे वक्तव्य

धनखड म्हणाले की, संविधानाच्या रचनाकारांनी कल्पना केल्याप्रमाणे समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. ...