लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समान नागरी कायदा

Uniform Civil Code , फोटो

Uniform civil code, Latest Marathi News

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.
Read More
तीन मिनिटांत मृत्यूपत्र बनविता येणार; मध्येच वारसदारही बदलता येणार, UCC चे फायदे एवढे की... - Marathi News | Death Will rules in UCC Changed: A will can be made in three minutes; the heirs can also be changed in the meantime, the benefits of UCC are so many... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन मिनिटांत मृत्यूपत्र बनविता येणार; मध्येच वारसदारही बदलता येणार, UCC चे फायदे एवढे की...

Death Will rules in UCC : आपली संपत्ती कोणाला द्यायची हे आपल्या मृत्यूनंतर सांगणारे हे वारसा पत्र आहे. तुम्ही, तुमची संपत्ती आणि दोन साक्षीदार यांचे व्हिडीओ अपलोड केला की मृत्यूपत्र बनून जाणार आहे. ...

PM मोदींनी का केला 'सेक्युलर सिव्हिल कोड'चा उल्लेख; हे लागू केल्यास काय-काय बदलणार? - Marathi News | Uniform Civil Code: Why did PM Narendra Modi mention 'Secular Civil Code'; What will change if this is implemented? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी का केला 'सेक्युलर सिव्हिल कोड'चा उल्लेख; हे लागू केल्यास काय-काय बदलणार?

देशाला कम्युनल नव्हे तर सेक्युलर सिव्हिल कोडची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना अधोरेखित केले. ...