२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
केंद्रीय अर्थसंकल्प 2019 FOLLOW Union budget, Latest Marathi News केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो. Read More
LTCG Indexation on Real Estate : रिअल इस्टेटमधील लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये केंद्र सरकारनं मोठा बदल केला आहे. पाहा काय म्हटलंय सरकारनं आणि कोणता दिलाय दिलासा. ...
विरोधी खासदारांनी 'रीलमंत्री' म्हणताच शांत स्वभावाचे अश्वनी वैष्णव संतापले आणि विरोधकांना जोरदार फटकार लगावली. ...
"राष्ट्रीय कार्यात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे." ...
सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे. ...
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ...
Anurag Thakur Speech : भाजप नेते अनुराग ठाकुर यांनी लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावर जोरदार पलटवार केला. ...
यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. ...
Dharmendra Pradhan: 'आज पुन्हा राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेसची अपरिपक्वता देशातील जनतेसमोर उघड झाली.' ...