लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
Budget 2022 Indian Cryptocurrency Digital Rupee: "अर्थमंत्री मॅडम, एका प्रश्नाचं उत्तर द्या..."; काँग्रेसच्या रणदीप सुरजेवालांनी निर्मला सीतारामन यांना विचारला कात्रीत पकडणारा सवाल - Marathi News | Budget 2022 Indian Cryptocurrency Digital Rupee Congress Randeep Surjewala asks tricky question to Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अर्थमंत्री मॅडम, एका प्रश्नाचं उत्तर द्या..."; सुरजेवालांनी विचारला कात्रीत पकडणारा सवाल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाबाबत अपेक्षेप्रमाणे मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ...

Budget 2022: सोप्या शब्दांत बजेट 2022; लाखो नोकऱ्या ते LIC IPO पर्यंत, जाणून घ्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाचे 15 मुद्दे - Marathi News | Union Budget 2022 jobs lic ipo farmers health and other big points of Nirmala Sitharaman budget speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोप्या शब्दांत बजेट 2022; लाखो नोकऱ्या ते LIC IPOपर्यंत, अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाचे 15 मुद्दे

जाणून घेऊयात, निर्मला सीतारामन यांच्या बजेट भाषणातील सर्वात मोठे आणि महत्वाचे 15 मुद्दे... ...

Devendra Fadnavis Union Budget 2022: भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Aatmanirbhar Bharat Ka Budget says Devendra Fadnavis and BJP Leaders praises Union Budget 2022 Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस

प्रत्येक वर्गाच्या विकासासाठी असलेला अर्थसंकल्प, अशा शब्दात भाजपाच्या आणखी एका नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

Union Budget 2022: मानसिक तणावातून मुक्ती, नॅशनल टेलिमेंटल सेंटर सुरू होणार - Marathi News | Union Budget 2022: Relief from mental stress, National Telemental Center will be started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2022: मानसिक तणावातून मुक्ती, नॅशनल टेलिमेंटल सेंटर सुरू होणार

Union Budget 2022: निर्मला सितारमण यांनी बजेट 2022 मध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, डिजिटल पेमेंटसाठी यंत्रणा, वन नेशन वन रेशन, 5 जी सेक्टर, ई-एज्युकेशनसाठी चॅनेल्स, ई-पासपोर्ट यांसारख्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ...

Union Budget 2022 Share Market Digital Rupee: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला! - Marathi News | Union Budget 2022 Share Market Digital Rupee Currency Announcement Sensex raises by 1000 points Nifty above 17600 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला!

भारतीय व्यापारात लवकरच डिजिटल चलनाची एंट्री होणार असं अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलं. ...

Union Budget 2022 For Solar Energy : सौर ऊर्जा उत्पादनासाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद; सोलर पॅनलवर भर देणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Union Budget 2022 For Solar Energy: Rs 19,500 crore provision for solar energy production; Big announcement of Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौर ऊर्जा उत्पादनासाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद; सोलर पॅनलवर भर देणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

सीतारामन म्हणाल्या, सौर ऊर्जा उत्पादनासाठी या बजेटमध्ये 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

Cheaper and Costlier in Union Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग?; 'महाबजेट'नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या - Marathi News | Cheaper and Costlier in Union Budget 2022: What did the common man get from 'Mahabajet', what is cheap, what is expensive? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय स्वस्त, काय महाग?; 'महाबजेट'नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या

Budget 2022: What's costlier and what's cheaper: यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळालं, काय स्वस्त झालं आणि काय महागलं याची चर्चा होत असते. त्यामुळे, यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त झालं, काय महाग झालं हे खालीलप्रमाणे पाहता येईल. ...

Union Budget 2022 Transport: डोंगराळ भागातील रोप-वे सेवा वाढणार; २५ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार! - Marathi News | Union Budget 2022 Transport as Ropeway service in mountain areas to increase 25 thousand km of national highways to be built declares FM Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोंगराळ भागातील रोप-वे सेवेचं प्रमाण वाढणार; २५ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या आगामी योजना ...