लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
PPF खातेधारकांसाठी खुशखबर! नव्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री 'ही' घोषणा करू शकतात - Marathi News | Great news for PPF account holders! Finance Minister can make this big announcement in the new budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PPF खातेधारकांसाठी खुशखबर! नव्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री 'ही' घोषणा करू शकतात

PPF : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) देखील आपल्या शिफारसी पाठवल्या आहेत आणि पीपीएफची (PPF) कमाल वार्षिक ठेव मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. ...

Budget 2021: 'या' नेत्याच्या नावावर आहे भारताचा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम!  - Marathi News | Budget 2021 morarji desai holds Indias record for presenting the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: 'या' नेत्याच्या नावावर आहे भारताचा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम! 

सर्वाधिक चार वेळा अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी संसदेत एकूण 8 अर्थसंकल्प सादर केले आहेत ...

अर्थसंकल्पातून केवळ आकड्यांचा खेळ - Marathi News | Just a game of numbers from the budget | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अर्थसंकल्पातून केवळ आकड्यांचा खेळ

अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडून काही चांगले आणि अर्थकारणाला गती देणारे निर्णय होतील, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरल्याचे अर्थतज्ज्ञ, विरोधकांचे म्हणणे आहे. ...

कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी अवघी हजारांची तरतूद - Marathi News | A provision of only a thousand for the Kalyan-Murbad railway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी अवघी हजारांची तरतूद

अर्थसंकल्पात पुसली पाने : कल्याण-कसारा मार्गासाठी १६० कोटी; कर्जत मार्गाकडे दुर्लक्ष ...

विदेशवारी करणाऱ्यांना भरावा लागेल आयकर रिटर्न - Marathi News | foreign returns will have to pay income tax return | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशवारी करणाऱ्यांना भरावा लागेल आयकर रिटर्न

बजेटमध्ये प्रस्ताव : वार्षिक १ लाख वीजबिल भरणाऱ्यांनाही अनिवार्य ...

कोणत्याही बँक शाखेतून व्यवहार शक्य; होम ब्रँचमध्ये जाण्याची गरज नाही - Marathi News | It is possible to deal with any bank branch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही बँक शाखेतून व्यवहार शक्य; होम ब्रँचमध्ये जाण्याची गरज नाही

देशात मोठ्या दोन-तीन निवडक बँकाच राहाव्यात, यासाठी सरकार आग्रही आहे. ...

नवीन सरकारच्या अंदाजपत्रकातील राष्ट्रीय सुरक्षेबाबतची तरतूद अपुरी : डॉ. विजय खरे - Marathi News | No provision for National Security in New Government Budget: Dr. Vijay Khare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन सरकारच्या अंदाजपत्रकातील राष्ट्रीय सुरक्षेबाबतची तरतूद अपुरी : डॉ. विजय खरे

संरक्षण मंत्रालयाला एकूण ४,३१,०११ कोटी रुपयांची तरतूद या अंदाजपत्रकात पाहावयास मिळते... ...

मेट्रो, स्मार्ट सिटीसाठी अंदाजपत्रकात नव्याने काहीच नाही - Marathi News | There is nothing new in metro and smart city in budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रो, स्मार्ट सिटीसाठी अंदाजपत्रकात नव्याने काहीच नाही

केंद्र सरकारचे हे दोन्ही प्रकल्प देशातील विविध राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू आहेत. ...