लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
​​​​​​​परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क : पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | Five percent customs duty on foreign books | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :​​​​​​​परदेशी पुस्तकांवर पाच टक्के सीमा शुल्क : पुस्तक खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता

परदेशी पुस्तके वाचणारा भारतीय वाचक वर्ग खूप मोठा आहे. ...

अर्थसंकल्पातून कर वाढवले, देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर भडकले   - Marathi News | Taxes have increased from the budget, petrol and diesel prices have raged across the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पातून कर वाढवले, देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर भडकले  

शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस वाढवण्यात आल्याचा परिणाम दिसू लागला आहे. ...

Union budget 2019 : थोडी खुशी थोडा गम - Marathi News | Union budget 2019: A little joy and sorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Union budget 2019 : थोडी खुशी थोडा गम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला... हा अर्थसंकल्प ‘थोडी खुशी थोडा गम’ असा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...

Union budget2019: पैशांच्या तरतुदीने सबलीकरण होईल? महिलांचा सवाल - Marathi News | Union budget2019: Will money provisions be strengthened? Women's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Union budget2019: पैशांच्या तरतुदीने सबलीकरण होईल? महिलांचा सवाल

प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे सीमारामन यांनी अधोरेखित केले... ...

Union Budget 2019: सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात ‘गाव, गरीब आणि ग्रीन’ला प्राधान्य - Marathi News | Union Budget 2019: 'Village, poor and green' priority in Sitaraman's budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2019: सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात ‘गाव, गरीब आणि ग्रीन’ला प्राधान्य

यापूर्वीचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक वर्ष २०१९ मध्ये पेट्रोल, डिझेलवरील कराच्या माध्यमातून २.५७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभा केली होती. ...

Union Budget 2019: गरिबांचे सबलीकरण, युवकांना उज्ज्वल भविष्य देणारा अर्थसंकल्प - पंतप्रधान मोदी - Marathi News | Union Budget 2019: Empowering the Poor, Promoting Budget for Youths - Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2019: गरिबांचे सबलीकरण, युवकांना उज्ज्वल भविष्य देणारा अर्थसंकल्प - पंतप्रधान मोदी

या अर्थसंकल्पामुळे उद्योग व उद्योजक या दोघांनाही बळ मिळेल आणि देशाच्या विकासात महिलांचा सहभागही वाढेल. ...

Union Budget 2019: सोने महागले ८०० रूपयांनी, कस्टम डयुटी वाढवली - Marathi News | Union Budget 2019: Gold Prices Increase by 800 Rupees, Custom Duty Increases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2019: सोने महागले ८०० रूपयांनी, कस्टम डयुटी वाढवली

सोने महागण्याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. पूर्वी १० टक्के सीमाशुल्क आकारले जायचे. आता यात अडीच टक्के वाढ झाली आहे. ...

Union Budget 2019: पेट्रोल ९, तर डिझेलचे दर ४ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता - Marathi News | Union Budget 2019: Petrol 9 and diesel 4 rupees prices may increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2019: पेट्रोल ९, तर डिझेलचे दर ४ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता

भारतामध्ये डिझेलची दरवर्षी ८.३ कोटी टन तर पेट्रोलची २.८ कोटी टन विक्री होते. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलची फक्त एक तृतीयांश विक्री होते. ...