लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
Union Budget 2019: कौशल्याधारित शिक्षणावर भर; शैक्षणिक धोरणात होणार बदल - Marathi News | Union Budget 2019: emphasis on skill based education; Changes will take place in the academic policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2019: कौशल्याधारित शिक्षणावर भर; शैक्षणिक धोरणात होणार बदल

नवी दिल्ली : शालेय स्तरापासूनच कौशल्याधारित शिक्षण देऊन जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी देशाला तयार करण्यासाठी देशाचे शैक्षणिक धोरणच बदलण्याचे ... ...

Union Budget 2019: महिलांसाठी ‘इल्ले’, ‘नारी टु नारायणी’ असे कोरडे कौतुक - Marathi News | Union Budget 2019: nothing to womens, 'Nari Tu Narayani' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2019: महिलांसाठी ‘इल्ले’, ‘नारी टु नारायणी’ असे कोरडे कौतुक

हर घर जल’ ही घोषणाही डोक्यावरून पाण्याचे हंडे वहावे लागणा-या महिलांना आशेचा किरण दाखवणारी आहे. ...

Union Budget 2019: आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी नाहीच - Marathi News | Union Budget 2019: There is no substantial funding for the health sector | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी नाहीच

वैद्यकीय शिक्षणामधील मनुष्यबळ वाढविण्याच्या निधीत वाढ झालेली नाही. ...

Union Budget 2019: ‘सॉफ्ट पॉवर’चे खाते अर्थसंकल्पात उघडले! - Marathi News | Union Budget 2019: Account of 'Soft Power' opened in Budget! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Union Budget 2019: ‘सॉफ्ट पॉवर’चे खाते अर्थसंकल्पात उघडले!

केंद्रीय अर्थसंकल्पात प्रथमच ‘सॉफ्ट पॉवर’नामक ‘आधुनिक शस्त्रा’चा उल्लेख करून निर्मला सीतारामन यांनी शबल अर्थसत्ता होत असलेला भारत एका नव्या पर्वात पाऊल टाकत असल्याची ग्वाहीच जणू दिली! ...

Union Budget 2019: ...तरीही निर्मला सीतारामन पायचित झाल्या! - Marathi News | Union Budget 2019: ... but Nirmala Sitharaman lbw out | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: ...तरीही निर्मला सीतारामन पायचित झाल्या!

भविष्यात साकार करावयाच्या एका भव्य (?) अर्थचित्राची ढोबळ चौकट काय ती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुस-या सरकारने आज संसदेत सादर केली. त्या चित्रामध्ये तपशिलाच्या रंगरंगोटीचा पत्ताच नाही. ...

Union Budget 2019: आम जनतेसाठी आकांक्षा - संकल्प - Marathi News | Union Budget 2019: Desire for the common people - resolution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: आम जनतेसाठी आकांक्षा - संकल्प

- विनय सहस्रबुद्धे (राज्यसभा खासदार) देशाच्या पहिल्या पूर्णवेळच्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २0१९-२0 या वर्षासाठीचा जो ... ...

Union Budget 2019: धोकादायक अर्थसंकल्प - Marathi News | Union Budget 2019: Dangerous Budget | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: धोकादायक अर्थसंकल्प

भारत सरकार जाहीर करत असलेल्या आकडेवारीवर आणि सांख्यिकी व्यवस्थेवर मार्च महिन्यात १०८ जागतिक अर्थतज्ज्ञांनी आणि संख्याशास्त्रज्ञांनी जाहीर पत्र लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ...

Union Budget 2019: केवळ भ्रमांचे भोपळे फोडणारी आकडेवारी - Marathi News | Union Budget 2019: Only Confusion Stumble Report | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: केवळ भ्रमांचे भोपळे फोडणारी आकडेवारी

स्टॅण्ड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्रसारखे कार्यक्रम जोरात झाले. प्रश्न असा आहे की, उद्योग क्षेत्रात ना गुंतवणूक वाढली ना उत्पादन वाढले. आयात महाग झाली व निर्यात कमी झाली. ...