लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
Budget 2019 For Small Bussiness: MSME साठी 59 मिनिटांत 1 कोटीचं कर्ज; अर्थसंकल्पात मोठी तरतूद - Marathi News | Budget 2019 Loan Scheme: 1 crore loan in 59 minutes for MSME; Big budget provision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019 For Small Bussiness: MSME साठी 59 मिनिटांत 1 कोटीचं कर्ज; अर्थसंकल्पात मोठी तरतूद

अर्थसंकल्पात लहान दुकानदारांसाठीही पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. ...

"हवा की ओट लेकर भी चिराग जलता है"... हिंदीत शेर ऐकवत अर्थसंकल्पाचे सादरीकरण - Marathi News | Presentation of the budget by telling a poem in lok sabha by nirmala sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हवा की ओट लेकर भी चिराग जलता है"... हिंदीत शेर ऐकवत अर्थसंकल्पाचे सादरीकरण

सितारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतानाच, देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती दिली ...

Budget 2019 Expectation: केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी काय असणार? महिला अर्थमंत्र्यांकडून मोठी अपेक्षा - Marathi News | Union Budget 2019: What will be for women in the Union Budget? Big expectations from women finance ministers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 Expectation: केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी काय असणार? महिला अर्थमंत्र्यांकडून मोठी अपेक्षा

Budget 2019 Expectation: महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी, परिवहन सेवेत सीसीटीव्ही लावणे, महिला पोलिसांची संख्या वाढविणे यासारख्या नवीन घोषणा होऊ शकते.  ...

Budget 2019 Live Updates: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त - Marathi News | budget 2019 live updates and highlights, Impact on Income tax slabs, GST, Railway Budget and Farmers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 Live Updates: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजल्यापासून लोकसभेत ... ...

Union Budget 2019: ..म्हणून 'बजेट ब्रिफकेस' न घेताच निर्मला सीतारामन निघाल्या; 'ती' परंपरा मोडित - Marathi News | union budget 2019 Red bahi khata instead of briefcase Nirmala Sitharaman Makes Statement before presenting budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2019: ..म्हणून 'बजेट ब्रिफकेस' न घेताच निर्मला सीतारामन निघाल्या; 'ती' परंपरा मोडित

जुन्या प्रथेला सीतारामन यांच्याकडून फाटा ...

जाणून घ्या,अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का? 'हे' आहे कारण - Marathi News | Interesting fact about Union Budget: Know Why Budget Represented at 11 o'clock? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या,अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का? 'हे' आहे कारण

Union Budget 2019: ...तर सरकार रस्ते, हॉस्पिटल, ट्रेनला देणार तुमचं नाव - Marathi News | Union Budget 2019 economic survey suggests highest taxpayers recognized by naming important buildings monuments roads hospitals schools | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2019: ...तर सरकार रस्ते, हॉस्पिटल, ट्रेनला देणार तुमचं नाव

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अर्थसंकल्प ...

Union Budget 2019: 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळण्याची शक्यता; मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट - Marathi News | Union Budget 2019: Income Tax limit to be up to 3 lakh; Modi government will give big gifts to middle class people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2019: 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळण्याची शक्यता; मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट

गुंतवणूकीवरील करात देण्यात आलेली सूट दिड लाखांवरुन 2 लाख करण्याची शक्यता आहे. गृहकर्जावरील व्याजावर मिळणारी सूट 2 लाखांवरुन अडीच लाख करण्याचा अंदाज आहे ...