लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
सर्वांना खूश करण्याचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान; सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प - Marathi News | Challenge against the Finance Minister Sitaraman budget to be presented today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वांना खूश करण्याचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान; सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प

आर्थिक सर्वेक्षणात विदेश व्यापार तोटा जीडीपीच्या २.६ टक्के म्हणजे ४.९४ लाख कोटी असल्याचे नमूद आहे. ...

गेल्या पाच वर्षांत महागाईचा दर नीचांकी पातळीवर, आर्थिक सर्वेक्षणातील माहिती - Marathi News | In the last five years, the inflation rate at lower levels, financial survey information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या पाच वर्षांत महागाईचा दर नीचांकी पातळीवर, आर्थिक सर्वेक्षणातील माहिती

चालू वित्त वर्षाच्या पहिल्या महिन्यात किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर २.९ टक्के होता. ...

जिल्हास्तरावर व्हीआयपी ट्रिटमेंट देण्याचा मोदी सरकारचा विचार; फक्त एवढे काम करावे लागेल - Marathi News | Modi government's idea of providing VIP treatment at district level; only pay tax on time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्हास्तरावर व्हीआयपी ट्रिटमेंट देण्याचा मोदी सरकारचा विचार; फक्त एवढे काम करावे लागेल

अटी पूर्ण केल्यास त्या व्यक्तीचे नाव एखाद्या रस्त्याला किंवा ट्रेनला दिले जाणार आहे. ...

जीडीपी 7 टक्क्यांनी वाढणार; आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर - Marathi News | economic survey tabled in parliament predicted 7 percent GDP growth in FY20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपी 7 टक्क्यांनी वाढणार; आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल केला सादर ...

Budget 2019: देशाचं बजेट तयार करणारे आधुनिक 'चाणक्य; जाणून घ्या 'सुपर सिक्स'बद्दल - Marathi News | Budget 2019: Finance Minister Nirmala Sitaraman team who helps to preparing budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: देशाचं बजेट तयार करणारे आधुनिक 'चाणक्य; जाणून घ्या 'सुपर सिक्स'बद्दल

अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचं मोठं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे आहे. त्यामुळे मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प महत्वपूर्ण आहे. ...

आर्थिक सर्वेक्षणापूर्वी शेअर बाजारात उत्साह, सेंसेक्स 40 हजारांजवळ  - Marathi News | Stock market enthusiasm, before the financial survey, Sensex is close to 40 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक सर्वेक्षणापूर्वी शेअर बाजारात उत्साह, सेंसेक्स 40 हजारांजवळ 

देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेत सादर होणार असून, हा अहवाल सादर होण्यापूर्वी शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे. ...

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता  - Marathi News | Budget 2019: In the Union Budget, employees are more likely to get relief in Income Tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता 

पूर्व अर्थसंकल्प सल्लागारांनी याबाबत सांगितले की, वैयक्तिक करदात्याच्या इनकम टॅक्समध्ये सध्या अडीच लाखापर्यंत मिळणारी सूट वाढविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ...

Budget 2019: यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प बांधकाम क्षेत्रासाठी असणार 'स्पेशल'; 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याचं उद्दिष्ट  - Marathi News | Budget 2019: The current budget for the housing sector will be 'special'; The goal of giving homes to all by 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प बांधकाम क्षेत्रासाठी असणार 'स्पेशल'; 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याचं उद्दिष्ट 

सरकारसोबत बैठकीनंतर बांधकाम क्षेत्रातील प्रतिनिधींनी सांगितले की, सध्या हाऊसिंग सेक्टरमध्ये असलेली मंदी दूर करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन केंद्राकडून मिळालं आहे. ...