लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
जीएसटीने दुसऱ्या टप्प्यात झेप घेण्याची वेळ, उद्योग जगताचे मत - Marathi News | Time to jump in the second phase of GST, industry world opinion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीने दुसऱ्या टप्प्यात झेप घेण्याची वेळ, उद्योग जगताचे मत

‘एक देश एक कर’ अशी घोषणा करीत बरोबर दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कराला (जीएसटी) आता सर्वत्र मान्यता मिळालेली आहे. ...

 अर्थसंकल्प 2019 : स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्याची गरज - Marathi News | Budget 2019: The need to increase standard deduction | Latest business News at Lokmat.com

व्यापार : अर्थसंकल्प 2019 : स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्याची गरज

स्थायी वजावट नोकरदाराच्या करपात्र वेतनातून वजा केली जाते. ...

छोट्यांच्या खिशात हात; PPF, सुकन्या समृद्धी,  NSC गुंतवणुकीवरील व्याजात कपात - Marathi News | PPF, NSC and other small savings schemes to fetch lower interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोट्यांच्या खिशात हात; PPF, सुकन्या समृद्धी,  NSC गुंतवणुकीवरील व्याजात कपात

मध्यम उत्पन्न गटातील नोकरदार या सरकारी योजनांकडे 'गॅरेंटीड रिटर्न प्लॅन' म्हणूनच पाहतो. ...

मोदी सरकारचा 'सूट-बूट'वाल्यांना दणका; 'त्या' कर्जबुडव्यांकडून 7,600 कोटींची वसुली - Marathi News | 60% increase in wilful defaulters from nationalised banks in five years; says Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा 'सूट-बूट'वाल्यांना दणका; 'त्या' कर्जबुडव्यांकडून 7,600 कोटींची वसुली

कर्ज फेडण्याची क्षमता असूनही कर्जचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती-कंपन्यांना 'विलफुल डिफॉल्टर' ठरवलं जातं. ...

मोदींची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केला विचारविनिमय - Marathi News | Narendra Modi Discussion witheconomists | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदींची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केला विचारविनिमय

पुढील महिन्यात सादर होणार असलेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत देशातील मान्यवर अर्थतज्ज्ञ आणि औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा केली. ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढील आव्हाने - Marathi News | Challenges Against Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढील आव्हाने

अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने सीतारामन कशा पेलणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल. ...

मोदी सरकारच्या बजेटनंतर 8 बँकांमध्ये बंपर नोकरभरती, 10 टक्के आरक्षणाचा मिळणार लाभ - Marathi News | after the decision of the modi government the banks will come up in the bumper jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या बजेटनंतर 8 बँकांमध्ये बंपर नोकरभरती, 10 टक्के आरक्षणाचा मिळणार लाभ

लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प मांडला. ...

Budget 2019: मध्यमवर्गावर सवलतींचा वर्षाव; पुण्यातील तज्ज्ञांचे मत - Marathi News | Budget 2019: Rainy Rainfall for the Middle Class; Pune's expert opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Budget 2019: मध्यमवर्गावर सवलतींचा वर्षाव; पुण्यातील तज्ज्ञांचे मत

अर्थसंकल्पावर लोकसभा निवडणुकीचा प्रभाव ...