लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
Budget 2019: मतांसाठी साखर पेरणी; 'या' 10 घोषणा सर्वाधिक लक्षवेधी - Marathi News | Budget 2019: sugar sowing for votes; The '10' announcements are most notable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: मतांसाठी साखर पेरणी; 'या' 10 घोषणा सर्वाधिक लक्षवेधी

भारताची अर्थव्यवस्था लवकरच दहा खर्व डॉलरची होईल; गोयल यांना विश्वास ...

Budget 2019: १ लाख कोटी रुपये खर्चून सवलतींचा ५५ कोटी लोकांना लाभ - Marathi News | Budget 2019: 55 crores people benefit from the expenditure incurred by spending 1 lac crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: १ लाख कोटी रुपये खर्चून सवलतींचा ५५ कोटी लोकांना लाभ

शहरी मतदाराला जवळ करण्याचा प्रयत्न ...

Budget 2019: अब की बार, घटला मध्यमवर्गीयांचा करभार; प्रसन्न होणार का नोकरदार? - Marathi News | Budget 2019: Big relief for the middle class | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अब की बार, घटला मध्यमवर्गीयांचा करभार; प्रसन्न होणार का नोकरदार?

पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त प्राप्तिकर टप्पे आणि दर कायम ...

Budget 2019: 5,5,5 अर्थमंत्री गोयल 'असा' खेळून गेले जॅकपॉट - Marathi News | Budget 2019 5,5,5 Finance Minister Goyal went on playing 'Aa' Jackpot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: 5,5,5 अर्थमंत्री गोयल 'असा' खेळून गेले जॅकपॉट

अर्थमंत्री सीए पीयूष गोयल यांनी या वेळेस समतोल साधण्याचा प्रयत्न करीत ५ या संख्येमध्ये खेळ केला आहे. ...

Budget 2019: टॅक्स स्लॅबमध्ये बदल हा नव्या अर्थमंत्र्यांचा अधिकार; अर्थमंत्री गोयल यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत - Marathi News | Budget 2019: Change of tax slabs is the right of the new finance minister; Goyal's special interview for Lokmat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: टॅक्स स्लॅबमध्ये बदल हा नव्या अर्थमंत्र्यांचा अधिकार; अर्थमंत्री गोयल यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत

पीयूष गोयल यांनी आपल्या पहिल्या बजेटनंतर ‘लोकमत’शी खास चर्चा केली. ...