लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
“बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा - Marathi News | thackeray group mp rajabhau waje claims that nothing to maharashtra in union budget 2024 and it will be impact in next assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा

Thackeray Group MP Rajabhau Waje On Union Budget 2024: आंध्र प्रदेश, बिहारला जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असून त्यांना काहीच दिले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | A budget that gives more speed to development, comfort to the common man says Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार

भारतमातेला विश्वगुरू बनविण्याच्या स्वप्नाच्या दिशेने पाऊल टाकणारा असा अर्थसंकल्प असल्याचेही म्हटले आहे ...

वार्षिक उत्पन्न ₹ 7.75 लाख, एक रुपयाही कर भरावा लागणार नाही; करदात्यांना दिलासा... - Marathi News | Union Budget 2024: Annual income ₹ 7.75 lakh, not a single rupee to be taxed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वार्षिक उत्पन्न ₹ 7.75 लाख, एक रुपयाही कर भरावा लागणार नाही; करदात्यांना दिलासा...

सरकारने अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली अंतर्गत टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल केले आहेत. ...

"केंद्रीय अर्थसंकल्पामधून काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी, तर  लाडक्या महायुतीला  ठेंगा’’, विजय वडेट्टीवार यांची टीका   - Marathi News | Union Budget 2024: Vijay Vadettiwar's criticism of "Taking Congress's justice letter from the central budget, while supporting the beloved Mahayuti"   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''केंद्रीय अर्थसंकल्पामधून काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी, तर लाडक्या महायुतीला  ठेंगा’’

Union Budget 2024: महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून ...

"भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प"; भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक - Marathi News | Union Budget 2024 laying the foundation for Indian development century says BJP Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प- बावनकुळे

BJP Maharashtra on Union Budget: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली प्रतिक्रिया ...

“महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी राजकारण करू नये”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied opposition criticism and praised union budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी राजकारण करू नये”: देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis Reaction On Union Budget 2024: देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे. विरोधकांनी राजकारण करू नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

"अर्थसंकल्पात विकसित भारताचा पाया; समाजातील प्रत्येक घटकाला बळ मिळणार" - PM मोदी - Marathi News | Narendra Modi On Union Budget 2024 "Economics is the foundation of a developed India; every section of society will be strengthened" - PM Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"अर्थसंकल्पात विकसित भारताचा पाया; समाजातील प्रत्येक घटकाला बळ मिळणार" - PM मोदी

"अर्थसंकल्प देशातील हजारो खेड्यांना, गरीबांना, शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे." ...

Budget 2024 Property : महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास मिळणार फायदा; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Budget 2024 Property Buying property in favor of women will get benefits Finance Minister s big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास मिळणार फायदा; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयामुळे घर खरेदी करताना रजिस्ट्रीसाठी मुद्रांक शुल्कावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...