लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
Ajit Pawar: हा अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा; अजित पवारांनी केलं तोंडभरून कौतुक - Marathi News | This budget will win the hearts of Maharashtra and countrymen Ajit Pawar gave full praise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा; अजित पवारांनी केलं तोंडभरून कौतुक

३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी दिलासादायक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

Budget 2024 : कॅपिटल गेनबाबत बदलला नियम; ₹१.२५ लाखापर्यंतच्या नफ्यावर LTCG टॅक्स नाही, जाणून घ्या - Marathi News | Budget 2024: Changed rules regarding capital gains; No LTCG tax on profits up to ₹1.25 lakh, Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅपिटल गेनबाबत बदलला नियम; ₹१.२५ लाखापर्यंतच्या नफ्यावर LTCG टॅक्स नाही, जाणून घ्या

Budget Capital Gains Tax: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना कॅपिटल गेन टॅक्समध्ये बदल करण्याची घोषणा केली. ...

“हा अर्थसंकल्प म्हणजे ‘PM सरकार बचाओ योजना’, महाराष्ट्रासाठी काहीच नाही”; ठाकरे गटाची टीका - Marathi News | union budget 2024 thackeray group mp priyanka chaturvedi criticized i think this budget should be called pm sarkaar bachao yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हा अर्थसंकल्प म्हणजे ‘PM सरकार बचाओ योजना’, महाराष्ट्रासाठी काहीच नाही”; ठाकरे गटाची टीका

MP Priyanka Chaturvedi On Union Budget 2024: महाराष्ट्राच्या गरजा, मागण्या याबाबत महायुती सरकार अवाक्षर काढत नाही. ही शरमेची गोष्ट आहे, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. ...

“बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले? टॅक्स-मतांसाठी आठवण, द्यायची वेळ आली की...”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar reaction and criticized central govt over union budget 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले? टॅक्स-मतांसाठी आठवण, द्यायची वेळ आली की...”: वडेट्टीवार

Vijay Wadettiwar Reaction On Union Budget 2024: देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

Income Tax Slab 2024 Changes: इन्कम टॅक्समध्ये मोठ्या बदलांची घोषणा; पण 'यांना' मिळणार नाही फायदा - Marathi News | Income Tax Slab Changes Major Changes in Income Tax Announced But old tax users will not get benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax Slab 2024 Changes: इन्कम टॅक्समध्ये मोठ्या बदलांची घोषणा; पण 'यांना' मिळणार नाही फायदा

Income Tax Slab 2024 Changes: स्टँडर्ड डिडक्शन ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये करण्यात आली आहे. याशिवाय इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. पण कोणाला याचा फायदा मिळणार नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ...

Union Budget 2024: शहरातील नागरिकांसाठी खूशखबर; १ कोटी लोकांना घरे देण्याची सीतारामन यांच्याकडून घोषणा - Marathi News | Union Budget 2024 Good News for Citizens nirmala Sitharaman announced to provide houses to 1 crore people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2024: शहरातील नागरिकांसाठी खूशखबर; १ कोटी लोकांना घरे देण्याची सीतारामन यांच्याकडून घोषणा

शहरातील १ कोटी गरीब नागरिकांना घरे देण्यात येणार असून यासाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Union Budget 2024 nirmala sitaraman What will farmers get from the Union Budget 2024 , know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर 

Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून पीएम किसान व इतर योजनांचे कार्यक्षेत्र वाढविणार असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र.. ...

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; १-२ हजार कोटी नव्हे तर ३ लाख कोटी - Marathi News | Union Budget 2024 Nirmala Sitharaman announcement for women in budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; १-२ हजार कोटी नव्हे तर ३ लाख कोटी

Union Budget 2024 Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाच नव्या स्कीमच्या घोषणा करण्यात आली आहे. ...