केंद्रीय अर्थसंकल्प 2019, फोटो FOLLOW Union budget, Latest Marathi News केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो. Read More
NPS Vatshalya Scheme: मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी NPS Vatshalya Schemeची घोषणा केली होती. ...
Union Budget 2024: सुमारे एक तास २० मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पाच्या भाषणामधून सीतारमन यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडला. मात्र वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये रेल्वेचा साधा उल्लेखही झाला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वित ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज(दि.23) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ...
Union Budget 2024 Nirmala Sitharaman Saree Colour : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यात काय संदेश होता हे जाणून घेऊया... ...
मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पातून अनेक क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा अखेरचा अर्थसंकल्प सादर करतील. ...
Adani Group : अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली, पण अदानी समूहासाठी आजचाही दिवस निराशाजनक ठरला. ...