लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

रशियाचे उपकार फेडणार तरी कसे? द्वेष्ट्या अमेरिकेची चिडचिड, तरी भारतानं पुन्हा मारली दांडी! - Marathi News | India Again Abstains On Resolution Condemning Russian Aggression In Un Human Rights Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे उपकार फेडणार तरी कसे? द्वेष्ट्या अमेरिकेची चिडचिड, तरी भारतानं पुन्हा मारली दांडी!

UN Human Rights Council Voting: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत शुक्रवारी रशियाविरोधातील निंदा प्रस्तावावर भारतानं पुन्हा एकदा सावध भूमिका घेतली आहे. ...

Russia Ukraine war: रशिया-युक्रेन मुद्द्यावर भारत तटस्थ, पण आता संयुक्त राष्ट्रात उभ राहणार मोठं धर्मसंकट - Marathi News | Russia Ukraine war many resolutions coming up in UN about Russia Ukraine conflict what will be the india's stand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन मुद्द्यावर भारत तटस्थ, पण आता संयुक्त राष्ट्रात उभ राहणार मोठं धर्मसंकट

भारताच्या भूमिकेत फारसा बदल होण्याची शक्यता नाही, पण... ...

Russia Ukraine War: पुतिन एकटे पडले? UN मध्ये रशियाचा बहिष्कार; परराष्ट्रमंत्री बोलू लागताच अनेक देशांचे वॉकआउट - Marathi News | Russian foreign minister sergey lavrov faces fresh mass diplomatic boycott at un rights council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन एकटे पडले? UN मध्ये रशियाचा बहिष्कार; परराष्ट्रमंत्री बोलू लागताच अनेक देशांचे वॉकआउट

या बहिष्कारावेळीही (बायकॉट) येमेन, सीरिया, व्हेनेझुएला आणि ट्युनिशियाचे डिप्लोमॅट्स (Diplomats) तेथेच बसून होते आणि रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण ऐकत होते. ...

Russia Ukraine War: अमेरिकेकडून रशियाच्या १२ राजदूतांची हकालपट्टी, हेरगिरीचा केला आरोप - Marathi News | Russia ukraine crisis US expels 12 Russian diplomats at United Nations citing espionage activities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून रशियाच्या १२ राजदूतांची हकालपट्टी, हेरगिरीचा केला आरोप

अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात रशियन मिशनच्या १२ सदस्यांची हेरगिरीच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्याचा निर्णय जारी केला आहे. ...

Russia Ukraine War: 'आई, हे फार कठीण, आम्ही नागरिकांवरही बॉम्बिंग करत आहोत...'; रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज... - Marathi News | Russia Ukraine war Russia Ukraine Crisis Russian soldier message his mother that they targeting civilians in ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आई, हे फार कठीण, आम्ही नागरिकांवरही बॉम्बिंग करत आहोत...'; रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज...

युक्रेन-रशिया युद्धाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र महासभेत आपतकालीन सत्र बोलावण्यात आले. याच सत्रात, युक्रेनच्या युनायटेड नेशन्समधील राजदूताने युक्रेनमधील एका घटनेचा संदर्भ देत, रशियन सैनिकाचा संदेश वाचला. यात रशियन सैन्य आता युक्रेनियन नागरिकांवरही ...

Russia-Ukraine Conflict: “अणुयुद्धाची कल्पनाही करू शकत नाही, रशिया-युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा”: UN महासचिव - Marathi News | un secretary general antonio guterres said shocking to put russian nuclear forces on high alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“अणुयुद्धाची कल्पनाही करू शकत नाही, रशिया-युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा”: UN महासचिव

Russia-Ukraine Conflict: अण्वस्त्रांचा वापर कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही, असे संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी स्पष्ट केले आहे. ...

Russia-Ukraine War: रशियाविरुद्ध एल्गार! आता युरोपियन युनियन युक्रेनला धाडणार लढाऊ विमानं, युद्ध आणखी तीव्र होणार - Marathi News | Russia Ukraine War european union to send fighter jets to ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाविरुद्ध एल्गार! आता युरोपियन युनियन युक्रेनला धाडणार लढाऊ विमानं, युद्ध आणखी तीव्र होणार

Russia-Ukraine War: लढाऊ विमानांची युक्रेननं केलेली मागणी आता यशस्वी होताना दिसत आहे. युरोपियन युनिअननं युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी लढाऊ विमानांची मदत करण्याची घोषणा केली आहे. ...

'कोरोना काळात ७९ टक्के लोकांचे अन्नावाचून हाल; रेशन कार्ड असलेल्या ९० टक्के कुटुंबाना धान्यच नाही' - Marathi News | During the Coronavirus pandemic 79 percent of the people were starving;90 of households with ration card did not get food | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोना काळात ७९ टक्के लोकांचे अन्नावाचून हाल; रेशन कार्ड असलेल्या ९० टक्के कुटुंबाना धान्यच नाही'

हंगर वॉच सर्वेक्षणातून माहिती समोर; या कालावधीत अनेकांचे कर्जही थकले ...