लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

Russia Ukraine War: 'आई, हे फार कठीण, आम्ही नागरिकांवरही बॉम्बिंग करत आहोत...'; रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज... - Marathi News | Russia Ukraine war Russia Ukraine Crisis Russian soldier message his mother that they targeting civilians in ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आई, हे फार कठीण, आम्ही नागरिकांवरही बॉम्बिंग करत आहोत...'; रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज...

युक्रेन-रशिया युद्धाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र महासभेत आपतकालीन सत्र बोलावण्यात आले. याच सत्रात, युक्रेनच्या युनायटेड नेशन्समधील राजदूताने युक्रेनमधील एका घटनेचा संदर्भ देत, रशियन सैनिकाचा संदेश वाचला. यात रशियन सैन्य आता युक्रेनियन नागरिकांवरही ...

Russia-Ukraine Conflict: “अणुयुद्धाची कल्पनाही करू शकत नाही, रशिया-युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा”: UN महासचिव - Marathi News | un secretary general antonio guterres said shocking to put russian nuclear forces on high alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“अणुयुद्धाची कल्पनाही करू शकत नाही, रशिया-युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा”: UN महासचिव

Russia-Ukraine Conflict: अण्वस्त्रांचा वापर कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही, असे संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी स्पष्ट केले आहे. ...

Russia-Ukraine War: रशियाविरुद्ध एल्गार! आता युरोपियन युनियन युक्रेनला धाडणार लढाऊ विमानं, युद्ध आणखी तीव्र होणार - Marathi News | Russia Ukraine War european union to send fighter jets to ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाविरुद्ध एल्गार! आता युरोपियन युनियन युक्रेनला धाडणार लढाऊ विमानं, युद्ध आणखी तीव्र होणार

Russia-Ukraine War: लढाऊ विमानांची युक्रेननं केलेली मागणी आता यशस्वी होताना दिसत आहे. युरोपियन युनिअननं युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी लढाऊ विमानांची मदत करण्याची घोषणा केली आहे. ...

'कोरोना काळात ७९ टक्के लोकांचे अन्नावाचून हाल; रेशन कार्ड असलेल्या ९० टक्के कुटुंबाना धान्यच नाही' - Marathi News | During the Coronavirus pandemic 79 percent of the people were starving;90 of households with ration card did not get food | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोना काळात ७९ टक्के लोकांचे अन्नावाचून हाल; रेशन कार्ड असलेल्या ९० टक्के कुटुंबाना धान्यच नाही'

हंगर वॉच सर्वेक्षणातून माहिती समोर; या कालावधीत अनेकांचे कर्जही थकले ...

Russia-Ukraine Crisis : रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेवर रशिया खूश; कौतुक करत म्हणाला... - Marathi News | Russia Ukraine conflict russia Happy by indian stand said there is unwavering trust between the two countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेवर रशिया खूश; कौतुक करत म्हणाला...

युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. ...

Russia Ukraine : रशियाकडून पूर्व युक्रेनला स्वतंत्र देशाचा दर्जा, वेगळा देश कसा बनतो, कशी असते प्रक्रिया, जाणून घ्या - Marathi News | Russia Ukraine: From Russia to Eastern Ukraine, the status of an independent country, how to become a separate country, what is the process, find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाकडून पूर्व युक्रेनला स्वतंत्र देशाचा दर्जा, वेगळा देश कसा बनतो, कशी असते प्रक्रिया, जाणून घ्या

Russia Ukraine News : पुतीन यांच्या घोषणेबरोबरच युक्रेन आणि रशियामधील तणाव विकोपाला गेला आहे. तर वेगळा देश घोषित करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ...

"1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांची पाकमध्ये बडदास्त" - Marathi News | Crime syndicate responsible for 1993 Mumbai blasts enjoying 5 star hospitality in Pakistan Indian envoy at UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांची पाकमध्ये बडदास्त"

दाऊद टोळीचे नाव न घेता भारताचा हल्लाबोल ...

'पाकिस्तानात आरोपी घेताहेत 'फाइव्ह-स्टार' सुविधांचा लाभ', UN मध्ये भारताचा 'D-कंपनी'कडे इशारा, काय म्हणाले वाचा... - Marathi News | India says at united nations criminals behind mumbai blast given 5 star hospitality in pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानात आरोपी घेताहेत 'फाइव्ह-स्टार' सुविधांचा लाभ', UN मध्ये भारताचा 'D-कंपनी'कडे इशारा

संयुक्त राष्ट्रात (United Nations) भारताच्या राजदूतांनी १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुद्दा उचलून धरला. ...