लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

आता संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्याची तालिबानची इच्छा; पत्र लिहित केली मागणी - Marathi News | Taliban ask to speak at UN General Assembly in New York | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्याची तालिबानची इच्छा; पत्र लिहित केली मागणी

Taliban ask to speak at UN General Assembly : तालिबाननं न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण संबोधित करू देण्याची केली मागणी. ...

"अजून एक शीतयुद्ध व्हावं, अशी आमची इच्छा नाही", संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बायडन यांचं मोठं विधान  - Marathi News | "We do not want another Cold War," Biden said at the UN General Assembly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''अजून एक शीतयुद्ध व्हावं, अशी आमची इच्छा नाही'', संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बायडन यांचं विधान

Joe Biden: अजून एक शीतयुद्ध व्हावे, ज्यामुळे जगाचे दोन गटात विभाजन होईल, अशी आमची इच्छा नाही. शांततापूर्ण मार्गाचे अनुसरण करण्यास इच्छूक असलेल्या कुठल्याही देशासोबत काम करण्यास तयार आहे. कारण आपण सर्वांनी अपयशाचे परिणाम भोगलेले आहेत. ...

'दहशतवादी हल्ल्याच्या ट्रेनिंगसाठी अफगाणिस्तानचा वापर होऊ नये', भारतानं UNSCच्या बैठकीत कडक शब्दांत सुनावलं - Marathi News | Afghan territory should not be used to attack any country Tirumurti at UNSC meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दहशतवादी हल्ल्याच्या ट्रेनिंगसाठी अफगाणिस्तानचा वापर होऊ नये', भारतानं कडक शब्दांत सुनावलं

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्य परिस्थितीवर भारतानं पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. ...

Afghanistan Crisis: पंजशीरमध्ये भीषण नरसंहाराची भीती, अडीच लाख लोकांचे जीव धोक्यात, अमरुल्लाह सालेह यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली मदतीची याचना  - Marathi News | Afghanistan Crisis: Amid fears of genocide in Panjshir, 2.5 lakh lives in danger, Amarullah Saleh appeals to UN for help | Latest inspirational News at Lokmat.com

प्रेरणादायी :पंजशीरमध्ये भीषण नरसंहाराची भीती, अडीच लाख लोकांचे जीव धोक्यात, यूनोकडे मदतीची याचना

Afghanistan Crisis: काबुल आणि इतर शहरांचा पाडाव झाल्यानंतर पंजशीरमध्ये पोहोचलेले, स्थानिक महिला, मुले, वयस्कर आणि १० हजार आयडीपीसह सुमारे २ लाख ५० हजार लोक या खोऱ्यांमध्ये अडकले आहेत. ...

APL गाजवणारा औरंगाबादचा शिलेदार अमेरिकेकडून वन-डे खेळणार ! - Marathi News | Aurangabad's Cricketer Sushant Modani who plays for APL to play one-day from USA! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :APL गाजवणारा औरंगाबादचा शिलेदार अमेरिकेकडून वन-डे खेळणार !

औरंगाबादचा सुशांत मोदाणी गेल्या काही वर्षापासून अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने गेलेला आहे. ...

"अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक, काही देश दहशतवादाची मदत करतायत" - Marathi News | s jaishankar in unsc meeting said some countries helping terrorism talks about kabul taliban afghanistan | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :"अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक, काही देश दहशतवादाची मदत करतायत"

Afghanistan Taliban Crisis : नाव न घेता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा. UNSC च्या बैठकीत अफगाण संकटावर परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य. ...

अफगाणिस्तान प्रकरणी UNSC मध्ये आपात्कालिन बैठक; महासचिव गुटेरेस म्हणाले, "आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यावं" - Marathi News | afghanistan taliban kabul unsc emergency meeting antnio guterres appeals international community to stand together | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर UNSC मध्ये आपात्कालिन बैठक

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानमधील तालिबानच्या ताब्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीबद्दल UNSC मध्ये सोमवारी पार पडली आपात्कालिन बैठक. ...

चाचेगिरी आणि दहशतवादासाठी समुद्री मार्गांचा दुरुपयोग, नरेंद्र मोदींनी UNSC मध्ये मांडली 5 तत्वे - Marathi News | Narendra Modi in UNSC Debate, Oceans are our shared heritage and our maritime routes are lifelines of international trade says pm modi in UNSC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चाचेगिरी आणि दहशतवादासाठी समुद्री मार्गांचा दुरुपयोग, नरेंद्र मोदींनी UNSC मध्ये मांडली 5 तत्वे

Nnarendra Modi in UNSC: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'समुद्री सुरक्षेला चालना: आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज' विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या हायलेव्हल ओपन डिबेटमध्ये भाष्य केलं. ...