लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

मजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award - Marathi News | UN honors Sonu Sood for helping workers | Special Humanitarian Action Award | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :मजूरांना केलेल्या मदतीची दखल घेत Sonu Soodचा UNकडून सन्मान | Special Humanitarian Action Award

...

संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय संस्थेपासून भारताला किती दिवस दूर ठेवणार? - Marathi News | How many days will it keep India away from UN decision making? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय संस्थेपासून भारताला किती दिवस दूर ठेवणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सवाल । आमसभेत व्हिडिओ निवेदन ...

"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न",  इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ - Marathi News | "RSS's attempt to make India a Hindu nation by abandoning Gandhi-Nehru secularism" -Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न",  इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. ...

CoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'? - Marathi News | President Vladimir Putin offers un staff free coron virus vaccine on its 75th anniversary. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'?

coronavirus: कोरोनामुळे ४.७ कोटी महिला, मुलींना सोसावी लागेल गरिबी, युनोचा अहवाल - Marathi News | coronavirus: Corona causes 4.7 crore women, girls to suffer poverty, UN report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: कोरोनामुळे ४.७ कोटी महिला, मुलींना सोसावी लागेल गरिबी, युनोचा अहवाल

२०२१ पर्यंत ४.७ कोटींहून अधिक महिला आणि मुली अति गरिबीच्या फेऱ्यात सापडतील. परिणामी, एवढ्या लोकसंख्येला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांत करण्यात आलेल्या प्रगतीची पीछेहाट होईल. ...

मास्क घालून ICU मधला डॉक्टर ३५ किमी धावला; 'ऑक्सिजन लेव्हल'चं काय झालं बघा - Marathi News | UK doctor ran 22 miles while wearing a face mask to prove they don't affect oxygen levels | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मास्क घालून ICU मधला डॉक्टर ३५ किमी धावला; 'ऑक्सिजन लेव्हल'चं काय झालं बघा

खासकरून एक्सरसाइज करताना मास्क न वापरण्याची कित्येक कारण लोक सांगतात. जसे की, एक्सरसाइज करताना मास्क लावल्याने श्वास घेता येत नाही. ते कम्फर्टेबल नाहीत इत्यादी कारणे.  ...

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक टळणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली 'अशी' भीती - Marathi News | donald trump gave suggestion Delay the presidential election until people can properly securely and safely vote | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक टळणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली 'अशी' भीती

अमेरिकेत या वर्षीच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीची तारीख बदलण्याचा अधिकार केवळ काँग्रेसला आहे. ...

दाताच्या दुखण्यामुळे झालं ब्रेन इन्फेक्शन, दुर्लक्ष करणं पडलं महागात! - Marathi News | UK woman's toothache turns into severe brain infection she spends 5 months in hospital | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दाताच्या दुखण्यामुळे झालं ब्रेन इन्फेक्शन, दुर्लक्ष करणं पडलं महागात!

ही बातमी वाचून तुम्ही हैराण तर व्हाल सोबतच पुढे आयुष्यात कधीही तुम्ही दाताच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणार नाही. ४ मुलांची आई असलेल्या एका महिलेने असंच दात दुखण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं नंतर जे समोर आलं त्याची तिने कल्पनाही केली नव्हती. ...