लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

खिंडीत गाठले! भारताने चीनच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले; ड्रॅगनचा श्वास कोंडला - Marathi News | India kept its finger on the pulse of China in UN; first time statement on Hong kong issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खिंडीत गाठले! भारताने चीनच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले; ड्रॅगनचा श्वास कोंडला

चीनविरोधात हाँगकाँगमध्ये हिंसक आंदोलनांवर चीनने सुरक्षा कायदा संसदेत मांडला आहे. यावर हाँगकाँगमध्ये आगडोंब उसळला आहे. ...

चीनला अद्दल घडवण्यासाठी २७ देशांची एकजूट, ड्रॅगनविरोधात उघडली आघाडी - Marathi News | 27 countries unite against China, open front against dragons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला अद्दल घडवण्यासाठी २७ देशांची एकजूट, ड्रॅगनविरोधात उघडली आघाडी

भारत आणि चीनमध्ये सध्या लडाख खोऱ्यात कमालीचा तणाव निर्माण झालेला असताना सर्वत्र दंडेलशाही करणाऱ्या चीनविरोधात जगातील २७ देशांनी मोर्चा उघडला आहे. ...

संयुक्त राष्ट्रात चीन एकाकी पडेल, भारताला बहुतांश देशांचे समर्थन मिळेल - Marathi News | China will be alone in the United Nations, India will have the support of most countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रात चीन एकाकी पडेल, भारताला बहुतांश देशांचे समर्थन मिळेल

फ्रान्सचे समर्थन हे भारतासाठी त्याचप्रमाणे जसे की, कधीकाळी रशियाचे समर्थन भारताला होते. ...

चीनशी तणाव, या 'जिगरी' मित्रानं दिली साथ; UNSCच्या स्थायी सदस्यत्वासाठी केलं भारताचं समर्थन - Marathi News | Russia support India again for unsc permanent membership | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनशी तणाव, या 'जिगरी' मित्रानं दिली साथ; UNSCच्या स्थायी सदस्यत्वासाठी केलं भारताचं समर्थन

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी एक उमदा उमेदवार आहे. यामुळे आम्ही भारताच्या उमेदवारीचं समर्थन करतो, असं या मित्रानं म्हटलं आहे. ...

युद्ध, हिंसाचारामुळे जगभरात आठ कोटी लोक विस्थापित - Marathi News | nearly 80 million people displaced in world due to war and violence says united nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध, हिंसाचारामुळे जगभरात आठ कोटी लोक विस्थापित

संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्था; समस्येवर तोडगा काढण्याची गरज ...

भारताची संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवड; भारताला १९२ पैकी १८४ मतं - Marathi News | India wins the United Nations Security Council elections as a non permanent member | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवड; भारताला १९२ पैकी १८४ मतं

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत भारताला १९२ पैकी १८४ मतं ...

एफडीआयमध्ये भारत जगात नवव्या स्थानी - Marathi News | India ranks ninth in the world in FDI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एफडीआयमध्ये भारत जगात नवव्या स्थानी

संयुक्त राष्ट्रांचा अहवालच देशातील गुंतवणूक वाढती राहण्याचा वर्तविला अंदाज ...

"कट्टरता अन् रक्तपातानं बनलाय पाक", UNHRCमध्ये भारतानं फोडला पाकिस्तानला घाम - Marathi News | India attacks on pakistan for raises kashmir issue in unhrc  and asked it to introspect its own human rights situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कट्टरता अन् रक्तपातानं बनलाय पाक", UNHRCमध्ये भारतानं फोडला पाकिस्तानला घाम

...यावर भारताने पाकिस्तानला पार उघडे पाडले. यावेळी पर्मनंट मिशन ऑफ इंडियाचे फर्स्ट सेक्रेटरी सेंथिल कुमार म्हणाले, पाकिस्तानने एकदा स्वतःच्या हृदयात डाकावून पाहावे. नरसंहार करणाऱ्या या देशाची एवढी हिंम? की त्याने दुसऱ्यावर आरोप करावेत.  ...