लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

कोरोना एकटा नाहीय! आणखी एक महाभयंकर संकट घेऊन येतोय; संयुक्त राष्ट्राचा इशारा - Marathi News | verge of a hunger pandemic caused by the coronavirus United Nations warning hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना एकटा नाहीय! आणखी एक महाभयंकर संकट घेऊन येतोय; संयुक्त राष्ट्राचा इशारा

अख्ख्या जगासमोर उपासमारीचे मोठे संकट आवासून उभे राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मोठ्या दुष्काळाचाही सामना करावा लागणार आहे. ...

CoronaVirus: संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताची प्रशंसा; मदतीचे कौतुक - Marathi News | UN chief Antonio Guterres salutes India for helping others in fight against Covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताची प्रशंसा; मदतीचे कौतुक

अमेरिकेसह ५५ देशांना औषधपुरवठा ...

CoronaVirus: 'सर्वात खराब मंदीचे कारण ठरू शकतो कोरोना' - Marathi News | CoronaVirus Corona can cause worst recession says un Secretary General Antonio Guterres | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: 'सर्वात खराब मंदीचे कारण ठरू शकतो कोरोना'

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांचे मत; मदत करणाऱ्या देशांचे केले कौतुक ...

'...तर अमेरिकेतील मध्यमवर्ग जाईल गरिबीच्या खाईत, वांशिक भेदाचा सामना करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका' - Marathi News | Amrica must improve corona strategy to keep millions from falling into poverty says UN expert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर अमेरिकेतील मध्यमवर्ग जाईल गरिबीच्या खाईत, वांशिक भेदाचा सामना करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका'

सातत्याने दूर्लक्ष आणि भेदभावामुळे येथील कमी उत्पन्न असलेले आणि गरीब लोक कोरोना संकटाचा सर्वाधिक सामना करत आहेत. त्यामुळे या लोकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेला तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत. ...

‘कोरोना’वर लस शोधणे हाच आता प्रभावी उपाय - Marathi News | Finding the vaccine at 'Corona' is now the most effective solution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘कोरोना’वर लस शोधणे हाच आता प्रभावी उपाय

संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख : वर्षाच्या अखेरपर्यंत शोध लागण्याची आशा ...

Coronavirus: संयुक्त राष्ट्राचा सर्व देशांना इशारा; कोरोनाशी संबंधित फेक न्यूज अन् अफवा रोखा अन्यथा... - Marathi News | Coronavirus: Prevent Corona Fake News and Rumors warns all countries from UN pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: संयुक्त राष्ट्राचा सर्व देशांना इशारा; कोरोनाशी संबंधित फेक न्यूज अन् अफवा रोखा अन्यथा...

कोविड -१९ बद्दल चुकीची माहिती पसरल्यामुळे आपल्याला आणखी एक धोकादायक संकटाचा सामना करावा लागला आहे ...

कोरोनाचा गैरफायदा घेऊन दहशतवादी मोठा जैविक हल्ला करण्याच्या तयारीत - Marathi News | coronavirus: terrorist prepare for a major biological attack in taking advantage of Corona virus BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा गैरफायदा घेऊन दहशतवादी मोठा जैविक हल्ला करण्याच्या तयारीत

कोरोना विषाणूच्या फैलावाचा गैरफायदा घेऊन दहशतवादी संघटना मोठा जैविक हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

संयुक्त राष्ट्रांच्या तब्बल 86 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, जगभरातील आकडा 6,00,000च्या जवळ - Marathi News | 86 un workers infected by corona virus  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांच्या तब्बल 86 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, जगभरातील आकडा 6,00,000च्या जवळ

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. न्यूयॉर्क येथील आमच्या मुख्यालयात कर्मचारी रोज 11 हजार वेळा स्वाइप करतात. मात्र शुक्रवारी हा आकडा 140वर आला. ...