लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

International Mother Language Day : का साजरा केला जातो जागतिक मातृभाषा दिवस? - Marathi News | Why we celebrate international mother language day? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :International Mother Language Day : का साजरा केला जातो जागतिक मातृभाषा दिवस?

International Mother Language Day : जगभरात भाषा आणि संस्कृतिप्रती जागृकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.  ...

राष्ट्रसंघाच्या शंभरीतून घ्यावा शांततेचा बोध - Marathi News | The idea of peace is to be taken from the United Nations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रसंघाच्या शंभरीतून घ्यावा शांततेचा बोध

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या छोट्या आवृत्तीची म्हणजे जगातील मोठ्या राष्ट्रांनी स्थापन केलेल्या राष्ट्रसंघाची स्थापना १0 जानेवारी, १९२0 रोजी युरोपात झाली होती. ...

Plant Health Year 2020 : आपल्या आरोग्यासाठी जपा झाडांचेही आरोग्य - Marathi News | Plant Health Year 2020: take care of plant for your health | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :Plant Health Year 2020 : आपल्या आरोग्यासाठी जपा झाडांचेही आरोग्य

मानव आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे आवश्यक ...

Citizenship Improvement Bill : अमेरिकेनंतर आता नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संयुक्त राष्ट्राचं 'हे' मत - Marathi News | The United States now views the Citizenship Improvement Bill after the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Citizenship Improvement Bill : अमेरिकेनंतर आता नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संयुक्त राष्ट्राचं 'हे' मत

Citizenship Improvement Bill : आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रतासंबंधितील अमेरिका कमिशनने देशाच्या लोकसभेत संमत करण्यात ...

मानव विकास निर्देशांकात भारत एका पायरीने वर; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल - Marathi News | India is one step above the Human Development Index; Report of the United Nations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानव विकास निर्देशांकात भारत एका पायरीने वर; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

१८९ देशांत भारत १२९ व्या स्थानावर ...

'चहा' घेतल्याशिवाय जागचा हलत नाही पोलिसांचा 'हा' घोडा, चहा न दिल्यास येतो त्याला राग! - Marathi News | UK police horse refuses to start his day without a cup of tea | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'चहा' घेतल्याशिवाय जागचा हलत नाही पोलिसांचा 'हा' घोडा, चहा न दिल्यास येतो त्याला राग!

जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांची सकाळ चहा किंवा कॉफीचा घोट घेतल्याशिवाय होत नाही. कारण काही लोकांसाठी चहा किंवा कॉफी टॉनिकसारखी असते. ...

कुलभूषणप्रकरणी आयसीजेच्या निर्णयाची मेक्सिकोकडून प्रशंसा - Marathi News | Mexico Applauds ICJ's Decision on Kulbhushan jadhav | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषणप्रकरणी आयसीजेच्या निर्णयाची मेक्सिकोकडून प्रशंसा

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने देहदंडाची शिक्षा सुनावली आहे ...

इम्रान खान हे तर दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले; मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला - Marathi News | Imran Khan is the doll in the hands of terrorists; Mohammed Kaif's attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान हे तर दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले; मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला

संयुक्त राष्ट्रांमध्ये इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी एक भाषण दिले होते. या भाषणानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग यांनी इम्रान यांच्यावर जोरदार टीका केली होती. ...