लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

सौदीचा प्रिन्स पाकिस्तानच्या नापाक खेळीने नाराज; इम्रान खानला विमानातून हाकलले - Marathi News | Saudi Prince angry on Pakistan; Imran Khan is despoil by plane in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचा प्रिन्स पाकिस्तानच्या नापाक खेळीने नाराज; इम्रान खानला विमानातून हाकलले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यावेळी युएनमध्ये सर्वसाधारण सभाही होती. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही अमेरिकेला गेले होते. ...

युनोतून मलिहा लोधींची पाकने केली हकालपट्टी - Marathi News |  Maliha Lodhi's Pak dismissed from Uno | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युनोतून मलिहा लोधींची पाकने केली हकालपट्टी

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांना दूर करून त्यांच्या जागी मुनीर अक्रम यांची नियुक्ती केली आहे. ...

अवघ्या पाच मिनिटांत पाकिस्तानचा बुरखा फाडणारी कोण आहे 'ती'? - Marathi News | Vidisha Maitra officer who gave stinging response to Imran Khan in united nations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या पाच मिनिटांत पाकिस्तानचा बुरखा फाडणारी कोण आहे 'ती'?

काश्मीरवरुन थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात सुनावले खडे बोल ...

भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी 'कबूल' केली हार! - Marathi News | UNGA: Imran Khan and Pakistan has lost the hopes over Jammu Kashmir issue, article 370 and 35 A | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी 'कबूल' केली हार!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत जाऊन काश्मीरवरून रडगाणं गात आहेत, पण... ...

भारताने युनोला भेट दिलेल्या सोलार पार्कचे मोदींच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Modi inaugurates Solar Park, India visited India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने युनोला भेट दिलेल्या सोलार पार्कचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

गांधी सोलार पार्क आणि गांधी पीस गार्डनचे उद्घाटन ...

मोदींची पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्याची तयारी; पण ट्रम्प यांच्यासमोर ठेवली एकच अट - Marathi News | Modi ready to start talks with Pakistan; But the only condition put before Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींची पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्याची तयारी; पण ट्रम्प यांच्यासमोर ठेवली एकच अट

मंगळवारी अमेरितकेतील संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. ...

पाकिस्तानच्या मलीहा लोधींची 'गलती से मिस्टेक', मागावी लागली माफी - Marathi News | Pakistan's Maliha Lodhi Again big mistake, netizens troll on social media twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या मलीहा लोधींची 'गलती से मिस्टेक', मागावी लागली माफी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या मुलाखतीसंदर्भातील एक फोटो ट्विट केला होता. ...

‘हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक जनचळवळ हवी’ - Marathi News | 'World Movement to combat climate change' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक जनचळवळ हवी’

हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावर जनचळवळ उभी राहिली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले ...