लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचा पाठिंबा - Marathi News | 55 countries supports India for membership of Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचा पाठिंबा

आशिया-प्रशांत समूहाने संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. ...

UN Report : भारत चीनलाही मागे टाकणार, 8 वर्षातच 'सर्वाधिक लोकसंख्येचा' देश ठरणार  - Marathi News | UN Report: India will surpass China as the 'most populous' country in 8 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UN Report : भारत चीनलाही मागे टाकणार, 8 वर्षातच 'सर्वाधिक लोकसंख्येचा' देश ठरणार 

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार पुढील आठ वर्षात भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. ...

युनोच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेचे तिनईकर फोर्स कमांडर - Marathi News | Tinikar Force Commander of the campaign in South Sudan, South Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युनोच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेचे तिनईकर फोर्स कमांडर

संयुक्त राष्ट्रांच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेच्या नव्या फोर्स कमांडरपदी भारतीय लष्करातील सन्मानीत अधिकारी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर (५७) यांची संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेज यांनी नियुक्ती केली. ...

इसिसच्या दक्षिण आशिया शाखेवर युनोचे निर्बंध - Marathi News |  UNESCO's restrictions on Isis South Asia Branch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसच्या दक्षिण आशिया शाखेवर युनोचे निर्बंध

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) दक्षिण आशिया शाखेवर संयुक्त राष्ट्रांनी (युनो) मंगळवारी निर्बंध लादले आहेत. ...

अमेरिकेची आणखी एक चांद्र मोहीम, चंद्रावर जाणारी पहिली महिला असेल अमेरिकन - Marathi News | United States lounch the Another lunar campaign, American will be the first woman to be in the moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची आणखी एक चांद्र मोहीम, चंद्रावर जाणारी पहिली महिला असेल अमेरिकन

अमेरिका आणखी एका चांद्र मोहिमेचे नियोजन करीत असून, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला अमेरिकनच असेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी सांगितले. ...

'आगे आगे देखो होता है क्या'... मसूद अजहरवरील कारवाईनंतर मोदी बोलले - Marathi News | "Look forward to what?" Narendra Modi said after taking action against Masood Azhar by UN | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आगे आगे देखो होता है क्या'... मसूद अजहरवरील कारवाईनंतर मोदी बोलले

भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. ...

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला मोठे यश   - Marathi News | Massoud Azhar declared as the International Terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला मोठे यश  

भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. ...

मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम  - Marathi News | Ultimatum gave China by America, France on ban Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम 

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी पुन्हा एकदा दबाव वाढत आहे ...