लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करा, पाकिस्तानची यूनो आणि रशियाला विनवणी  - Marathi News | UN General Secretary and Russia to play a mediation role to de-escalate tensions in South Asia - Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करा, पाकिस्तानची यूनो आणि रशियाला विनवणी 

भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे. ...

मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करा, अमेरिका अन् फ्रान्सकडून प्रस्ताव - Marathi News | Blacklick Masood Azhar, Proposal from America and France in UNSC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करा, अमेरिका अन् फ्रान्सकडून प्रस्ताव

मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर फ्रान्स काम करीत आहे. ...

फ्रान्स मसूद अझहरवरील बंदीसाठी प्रस्ताव मांडणार - Marathi News | Let us propose a ban on France Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्स मसूद अझहरवरील बंदीसाठी प्रस्ताव मांडणार

फ्रान्सच्या अध्यक्षतेखालील निर्बंध समितीपुढे कदाचित हा प्रस्ताव मांडलाही जाईल. ...

पुलवामा हल्ला भ्याड आणि अक्षम्य, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केला निषेध  - Marathi News | Pulwama attack : resolution passed by the UNSC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुलवामा हल्ला भ्याड आणि अक्षम्य, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केला निषेध 

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसलळेली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याविरोधात भारताला साथ मिळू लागली आहे. ...

नववर्षाच्या पहिल्या दिवशी जगात ३ लाख ९५ हजार बालकांचा जन्म - Marathi News | On the first day of the new year, 3,95,000 babies were born in the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नववर्षाच्या पहिल्या दिवशी जगात ३ लाख ९५ हजार बालकांचा जन्म

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जगभरात ३ लाख ९५ हजार मुलांचा जन्म झाला. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ७० हजार बालके भारतात जन्मली. युनायटेड नॅशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) ही माहिती दिली आहे. ...

Visa Interview : फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलले - Marathi News | Visa Interview : location for fingerprints in Mumbai has changed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Visa Interview : फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलले

प्रश्न : व्हिसा मुलाखतीसाठी फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलल्याचे ऐकले. मला फिंगरप्रिंट्स रजिस्टर करावे लागेल का? याचे नवीन ठिकाण कुठे आहे? ...

संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून भारताची निवड, 188 मतांनी ऐतिहासिक विजय - Marathi News | india wins the seat to human rights council at united nations with the highest votes among all candidates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून भारताची निवड, 188 मतांनी ऐतिहासिक विजय

संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकार परिषदेत भारताची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ...

नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 20 वर्षांत भारताचे झाले तब्बल 59,00,00,00,00,000 रुपयांचे नुकसान - Marathi News | India has lost 59,00,00,00,00,000 rupees in last 20 years due to natural Disaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 20 वर्षांत भारताचे झाले तब्बल 59,00,00,00,00,000 रुपयांचे नुकसान

वातावरणातील बदलांमुळे येत असलेल्या नैसर्गिक आपत्ती ही जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...