लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

BREAKING Liz Truss Resignation: ब्रिटनमध्ये पुन्हा सरकार कोसळलं! पंतप्रधान Liz Truss यांचा अवघ्या ४५ दिवसात राजीनामा - Marathi News | Liz Truss resigns as the Prime Minister of the United Kingdom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: ब्रिटनमध्ये पुन्हा सरकार कोसळलं! पंतप्रधान Liz Truss यांचा ४५ दिवसात राजीनामा

ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरू झालं आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेऊन अवघे ४५ दिवस झालेले असताना लिझ ट्रूस (Liz Truss) यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. ...

किंग चार्ल्सला नाही आवडलं जगातील सर्वात महागडं घर, आता ३४०० कोटी खर्चून पॅलेसची दुरुस्ती करणार - Marathi News | King Charles And Camilla Do Not Want To Live In Buckingham Palace Until 369 Million Pounds Sterling Restoration | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किंग चार्ल्सला नाही आवडलं जगातील सर्वात महागडं घर, आता ३४०० कोटी खर्चून पॅलेसची दुरुस्ती करणार

Narendra Modi: ‘ऑनलाइन पेमेंटमध्ये भारत टॉपवर’, UNच्या कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींची माहिती - Marathi News | Narendra Modi in UN Hyderabad: 'India tops in online payments', PM Narendra Modi's speech at UN event in hyderabd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑनलाइन पेमेंटमध्ये भारत टॉपवर’, UNच्या कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींची माहिती

'भारत हा एक तरुण देश आहे, आमची नेहमी काहीतरी नवीन करण्याची भावना असते. भारत जगातील टॉपचा स्टार्टअप हब आहे.' ...

संयुक्त राष्ट्रांत रशियाविरोधात ठराव; १० देशांनी केले मतदान, भारतासह चार देश राहिले तटस्थ - Marathi News | resolution against russia in the united nations 10 countries voted four countries including india remained neutral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांत रशियाविरोधात ठराव; १० देशांनी केले मतदान, भारतासह चार देश राहिले तटस्थ

युक्रेनमधील हिंसाचार तातडीने थांबवून तेथील प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा, असे या ठरावात म्हटले होते. ...

शांततेचा दावा करणारे दहशतवाद्यांना आश्रय देत नाहीत, भारताने UN मध्ये पाकिस्तानला फटकारले - Marathi News | Obfuscates misdeeds in his own country, India replies to Pakistan PM's rant at UN | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शांततेचा दावा करणारे दहशतवाद्यांना आश्रय देत नाहीत, भारताने UN मध्ये पाकिस्तानला फटकारले

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आरोप केले, या आरोपांना प्रत्युत्तर देताना भारताने पाकिसातनवर टीका केली. ...

Russia-Ukraine War: नरेंद्र मोदी युक्रेन-रशिया युद्ध थांबवू शकतात; मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्रांत प्रस्ताव - Marathi News | Russia-Ukraine War: Narendra Modi Can Stop Ukraine-Russia War; Mexico's proposal to the United Nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदी युक्रेन-रशिया युद्ध थांबवू शकतात; मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्रांत महत्वाचा प्रस्ताव

समरकंद येथे 22 व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी आणि पुतीन भेटले होते. यावेळी मोदींनी पुतीन यांना आजचे युग युद्धाचे नाही, असे समजावले होते. याचे जगाने स्वागत केले होते.  ...

UNSC सदस्यत्व: भारताला मिळाली २ महाशक्तींची साथ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही केलं कौतुक - Marathi News | unsc permanent members india gets support from us and britain joe biden pm narendra modi james cleverly russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNSC सदस्यत्व: भारताला मिळाली २ महाशक्तींची साथ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही केलं कौतुक

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आजच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकेल यासाठी ती अधिक समावेशक व्हावा, बायडेन यांची मागणी. ...

चीनच्या नादाला लागलाय काय! भारताने श्रीलंकेला नुसता ट्रेलर दाखवला, पहिल्यांदाच असे घडले - Marathi News | India showed only a trailer to Sri Lanka on china in UN for the first time on Tamil issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या नादाला लागलाय काय! भारताने श्रीलंकेला नुसता ट्रेलर दाखवला, पहिल्यांदाच असे घडले

श्रीलंकेच्या वागण्याविरोधात भारताने उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. श्रीलंकेच्या मुद्द्यावर भारताची प्रामुख्याने दोन मूलभूत मते आहेत. ...