लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

मंगळ यानांच्या सुरक्षेबाबत अमेरिका, चीनने केली चर्चा, दोन्ही यानांची टक्कर न होण्याची खबरदारी - Marathi News | US, China discuss safety of Mars spacecraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ यानांच्या सुरक्षेबाबत अमेरिका, चीनने केली चर्चा, दोन्ही यानांची टक्कर न होण्याची खबरदारी

safety of Mars spacecraft : अमेरिका व चीनने मंगळ ग्रहावर दाखल झालेल्या आपापल्या यानांच्या सुरक्षेबाबत या वर्षाच्या सुरुवातीस चर्चा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे ...

नासाने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट, पृथ्वीवरून उड्डाण करून थेट चंद्रावर उतरणार - Marathi News | The world's most powerful rocket Make by NASA, will fly from Earth to land directly on the moon | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट, पृथ्वीवरून उड्डाण करून थेट चंद्रावर उतरणार

The world's most powerful rocket Make by NASA : अमेरिकन अंतराळ संस्था असलेल्या नासाने जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट तयार केले आहे. ...

सीता और गीता - जगात जुळी मुलं का वाढली? समोर आले अनोखे निष्कर्ष! - Marathi News | Sita and Gita - Why did twins grow up in the world? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीता और गीता - जगात जुळी मुलं का वाढली? समोर आले अनोखे निष्कर्ष!

संशोधकांनी यासाठी २०१० ते २०१५ या काळातील सुमारे १३५ देशांमधल्या जुळ्या मुलांचा अतिशय बारकाईनं अभ्यास केला. हा डेटा मिळवणं आणि त्याचा अभ्यास करणं हे अतिशय किचकट काम होतं. पण, संशोधकांनी ते जिद्दीनं पार पाडलं. त्यातून काही अनोखे निष्कर्ष समोर आले आहेत ...

अमेरिका करणार जॉन्सन अँड जॉन्सनच्या १० कोटी लसींची खरेदी - Marathi News | US to buy 100 million Johnson & Johnson vaccines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका करणार जॉन्सन अँड जॉन्सनच्या १० कोटी लसींची खरेदी

अमेरिकी नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येतील व त्यातून अतिरिक्त लसी राहिल्या तर त्याचा जगाला पुरवठा करण्यात येईल, असे बायडेन यांनी नुकतेच सांगितले होते. ...

जगातील असं ठिकाण जिथं दरवर्षी मातीतून निघतं १ लाख किलो सोनं! - Marathi News | a place in the world where 1 lakh kg of gold comes out of the soil every year | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील असं ठिकाण जिथं दरवर्षी मातीतून निघतं १ लाख किलो सोनं!

जागतिक बाजारपेठेत सोन्याचं महत्व किती आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सोनं या मौल्यवान धातूचं उत्पादन देखील जगात काही मोजक्या देशांमध्ये होतं. जगात एक असं ठिकाण आहे जिथं मातीत सोनं सापडतं. या ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात... ...

'या' देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीनं चालवू शकता गाडी; पाहा लिस्ट - Marathi News | indian driving licence will help to drive in these foreign countries even in usa germany england italy bhutan | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीनं चालवू शकता गाडी; पाहा लिस्ट

पाहा कोणत्या देशांचा आहे या यादीत समावेश ...

म्हणून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’वर बायडन प्रशासन नाराज, अहवालातून समोर आली माहिती - Marathi News | So the Biden administration is upset over the Modi government's 'Make in India' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्हणून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’वर बायडन प्रशासन नाराज, अहवालातून समोर आली माहिती

US-India Trade Relationship : डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन जाऊन जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज जागतिक राजकारणाच्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता. ...

मोदी सरकारच्या त्या धोरणाला बायडन प्रशासनाचा आक्षेप, मोठा निर्णय घेण्याची शक्यता - Marathi News | Biden administration's objection to the Modi government's policy, the possibility of a major decision | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या त्या धोरणाला बायडन प्रशासनाचा आक्षेप, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

India-US trade News : डोनाल्ड ट्रम्प जाऊन जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. ...