लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

coronavirus: अमेरिकेत निवडणुकीआधी लसीच्या मान्यतेसाठी वाढतोय दबाव, संशोधकांना लागली चिंता - Marathi News | coronavirus: Rising pressure for vaccine approval ahead of US elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: अमेरिकेत निवडणुकीआधी लसीच्या मान्यतेसाठी वाढतोय दबाव, संशोधकांना लागली चिंता

अमेरिकेत फायझर व मॉडेर्ना या कंपन्यांनी लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याला २७ जुलै रोजी सुरुवात केली. या चाचण्यांसाठी ३० हजार स्वयंसेवकांची गरज लागणार असून, सध्या १५ हजार स्वयंसेवक उपलब्ध झाले आहेत. ...

अमेरिकेतील निवडणुकीत हिंदूंची मते स्विंग स्टेटस्मध्ये निर्णायक - कृष्णमूर्ती - Marathi News | In the US elections, the Vote of Hindus is decisive in the swing states - Krishnamurti | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील निवडणुकीत हिंदूंची मते स्विंग स्टेटस्मध्ये निर्णायक - कृष्णमूर्ती

हिंदूंचा ‘वसुधैव कुटुंबकम’ या मूल्यावर विश्वास आहे. त्याची जपणूक जो बायडेन आणि कमला हॅरिस याच करू शकतात. त्यामुळे मतदान करणे हे आमचे कर्तव्य आहे. नव्हे, नव्हे, तो आमचा धर्मच आहे. तो आम्ही निभावला पाहिजे. ...

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदू मतांसाठी अमेरिकेत चुरस - Marathi News | In the US presidential election, Hindus are vying for votes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदू मतांसाठी अमेरिकेत चुरस

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, तसेच डेमोक्रे टिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्यात थेट लढत होत आहे. हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न दोघेही करीत आहेत. ...

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण - Marathi News | when mosquito did not get water, they suck human blood study reveals | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार - Marathi News | coronavirus: US, England vaccine will be available by the end of the year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार

कोरोना प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत किंवा त्याआधी जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार अमेरिका व इंग्लंड करत आहे. ...

coronavirus: अमेरिकेत प्रयोग पूर्ण होण्याआधीच २ लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन - Marathi News | coronavirus: Large-scale production of 2 vaccines before the completion of the experiment in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: अमेरिकेत प्रयोग पूर्ण होण्याआधीच २ लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन

कोरोना प्रतिबंधक लस लवकर शोधून काढण्यासाठी अमेरिका सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना आॅपरेशन व्रॅप स्पीड असे नाव देण्यात आले आहे. ...

खूशखबर! आता वृद्धांमध्येही तयार होणार कोरोनाविरोधात इम्युनिटी, 'या' कंपनीच्या लशीला मोठं यश - Marathi News | coronavirus vaccine moderna inc producing immune response in older people in early trials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! आता वृद्धांमध्येही तयार होणार कोरोनाविरोधात इम्युनिटी, 'या' कंपनीच्या लशीला मोठं यश

कंपनीने एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हे रिझल्ट अत्यंत उत्साहवर्धक आहेत. कारण सर्वसामान्यपणे लशीचा परिणाम युवकांच्या तुलनेत वृद्धांवर फार कमी होत असतो. मात्र आलेल्या या रिझल्टमध्ये, 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांतही अँटीबॉडीज ...

हिंदू मतदारांवर डोळा, अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा - Marathi News | Eye on Hindu voters, Ganesh Chaturthi wishes from US presidential candidate joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंदू मतदारांवर डोळा, अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

गणेशोत्सवानिमित्त आज राज्यातील आणि देशातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला आहे. ...