लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

संयुक्त राष्ट्रांच्या तब्बल 86 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, जगभरातील आकडा 6,00,000च्या जवळ - Marathi News | 86 un workers infected by corona virus  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांच्या तब्बल 86 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, जगभरातील आकडा 6,00,000च्या जवळ

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. न्यूयॉर्क येथील आमच्या मुख्यालयात कर्मचारी रोज 11 हजार वेळा स्वाइप करतात. मात्र शुक्रवारी हा आकडा 140वर आला. ...

coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार  - Marathi News | coronavirus: 1 lacks corona positive person & 1544 death in US BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार 

24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अमेरिकेत १४ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News |  More than 14,000 people with corona infection in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत १४ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग

कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्याकरिता अमेरिकेतील राजकीय नेते व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी कंबर कसली आहे. ...

Coronavirus : कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन सज्ज - Marathi News | Coronavirus: US, UK ready to face financial crisis caused by Corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन सज्ज

चीनमधील हुबेई प्रांत व वुहान शहरातून कोरोनाची साथ सर्वत्र पसरून त्यामुळे जगभरात ७९०० जणांचा बळी गेला तर आजवर सुमारे २ लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. ...

Coronavirus : ‘समुद्रात ठेवण्याची मुदत संपल्यावर जहाजावरील १३१ खलाशांना भारतात आणू’ - Marathi News | Coronavirus: 'Bring 131 sailors to India after Some time' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : ‘समुद्रात ठेवण्याची मुदत संपल्यावर जहाजावरील १३१ खलाशांना भारतात आणू’

गेले दोन दिवस ‘लोकमत’ने या खलाशांना भारतात लवकर परत आणा, असे वृत्त दिल्याचा हा सकारत्मक परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. ...

माकडाच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचला कोरोना व्हायरस; मात्र लस देताच झाला चमत्कार! - Marathi News | Corona vaccine experiment on monkey was successful | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माकडाच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचला कोरोना व्हायरस; मात्र लस देताच झाला चमत्कार!

कोरोनाची लस शोधण्यात चीनला यश आल्याचे वृत्त आहे. चीनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या ही माहितीनुसार या लसीची चाचणी माकडांवर करण्यात आली. ...

जहाजावरील १३१ जणांना १५ दिवस समुद्रात मुक्काम करावा लागणार - Marathi News | The 131 people on the ship will have to stay in the sea for 15 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जहाजावरील १३१ जणांना १५ दिवस समुद्रात मुक्काम करावा लागणार

अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्कोच्या समुद्रात जहाजावर अडकलेल्या १३१ कर्मचाऱ्यांचे भारतात येण्याचे प्रयत्न फसले असून अजून किमान १५ दिवस तरी त्यांना समुद्रातच मुक्काम करावा लागणार आहे ...

Coronavirus : कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीसाठी माणसांवर प्रयोगास अमेरिकेत प्रारंभ - Marathi News | Coronavirus: Experiment on Humans for Corona Preventive Vaccines Launched in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीसाठी माणसांवर प्रयोगास अमेरिकेत प्रारंभ

सिएटलमधील कैसर परमनन्ट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना विषाणूच्या साथीवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी प्रयोग सुरू असून या प्रकल्पाला अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थने निधी दिला आहे. ...