लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

Coronavirus : सॅनफ्रान्सिस्कोत अडकलेल्या १३१ भारतीय क्रू सदस्यांना परत आणा - Marathi News | Coronavirus: Bring back 131 Indian crew members trapped in San Francisco | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : सॅनफ्रान्सिस्कोत अडकलेल्या १३१ भारतीय क्रू सदस्यांना परत आणा

हॉलंड अमेरिका लाइन यांच्या मालकीच्या ग्रँड प्रिन्सेस क्रूझवर प्रवास करणाऱ्या १३१ भारतीय सदस्यांच्या कुटुंबातील वसई येथील एडलर रॉड्रिंक्स या क्रू शिप सदस्यांचा गॉडफ्रे पिमेंटा यांना सकाळी फोन आला. ...

Coronavirus : कोरोनामुळे अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी, ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | Coronavirus: national emergency announces in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनामुळे अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी, ट्रम्प यांची घोषणा

कोरोनोची साथ जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही पावली उचलली आहेत. कोरोनामुळे जगभरात पाच हजारपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील ४१ बळींचा समावेश आहे. ...

इराकमध्ये संयुक्त फौजेच्या तळावर पुन्हा रॉकेट हल्ले - Marathi News | Rocket strikes again at the base of the combined forces in Iraq | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकमध्ये संयुक्त फौजेच्या तळावर पुन्हा रॉकेट हल्ले

या हल्ल्यांची जबाबदारी आजवर कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र हाशेद अल्-शाबी या दहशतवादी संघटनेने हे हल्ले केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. ...

बॉस असावा तर असा ! स्वत:चे वेतन कमी करून कर्मचाऱ्यांना दिली घसघशीत पगारवाढ - Marathi News | This boss Reduced own payroll and give salary increment for his employees BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉस असावा तर असा ! स्वत:चे वेतन कमी करून कर्मचाऱ्यांना दिली घसघशीत पगारवाढ

पगार आणि त्यात मिळणारी वार्षिक वाढ हा नोकरीधंदा करणाऱ्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय. बऱ्याचदा पगारवाढ ही कंपनीचे आर्थिक धोरण आणि वरिष्ठांच्या कलानुसार होत असते. ...

तालिबानसोबत ऐतिहासिक शांतता करार,अमेरिकी सैन्स १४ महिन्यांत अफगाणिस्तान सोडणार - Marathi News | America & Taliban sign 'agreement for bringing peace to Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानसोबत ऐतिहासिक शांतता करार,अमेरिकी सैन्स १४ महिन्यांत अफगाणिस्तान सोडणार

Afghan Peace Deal : 11 सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानविरुद्ध पुकारले होते युद्ध. तेव्हापासून अफगाणिस्तान युद्धात युद्धाच्या ज्वाळात होरपळत आहे. ...

अमेरिकेतील बियर कंपनीत अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू - Marathi News | 5 death Shooting At Molson Coors in USA BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील बियर कंपनीत अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू

Shooting At Molson Coors : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्लेखोराची तुलना सैतानाशी केली आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. ...

Donald Trump Visit Live: भारताचा दौरा आटोपून डोनाल्ड ट्रम्प कुटुंबीयांसह अमेरिकेसाठी रवाना - Marathi News | Donald Trump Visit: Second day of US President Donald Trump's India Visit, donald trump news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump Visit Live: भारताचा दौरा आटोपून डोनाल्ड ट्रम्प कुटुंबीयांसह अमेरिकेसाठी रवाना

Donald Trump's India Visit ( Day 2 ) Live ...

Donald Trump Visit: 'ते पूर्वी चहा विकायचे'; एवढं बोलून ट्रम्प मधेच थांबले अन्... - Marathi News | Donald Trump Visit: US President Donald Trump praised India's Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump Visit: 'ते पूर्वी चहा विकायचे'; एवढं बोलून ट्रम्प मधेच थांबले अन्...

Donald Trump : आज आमचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले ते आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. तसेच त्यामुळे भारताने आमच्या हृदयात विशेष स्थान बनवले आहे. ...