लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव  - Marathi News | Donald Trump ones again proposes mediation on Kashmir Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ...

भारताच्या सय्यद अकबरुद्दीन यांनी केली पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद, म्हणाले...  - Marathi News | India’s Ambassador To Un Syed Akbaruddi, Shakes Hand With Pak Journalists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या सय्यद अकबरुद्दीन यांनी केली पाकिस्तानच्या पत्रकारांची बोलती बंद, म्हणाले... 

काश्मीर प्रश्नावरील चर्चेनंतर सय्यद अकबरुद्दीन यांची पत्रकार परिषद सुरु होती. ज्यात पाकिस्तानचे काही पत्रकारदेखील उपस्थित होते. ...

हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प - Marathi News | Hong Kong's economic situation should improve - Trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प

हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांच्या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढायला हवा़ कारण याचा परिणाम थेट बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर होत आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ...

आईसाठी तो बनला स्पायडरमॅन, चढला आग लागलेल्या इमारतीचे 15 मजले - Marathi News | He climbing 15 floors of a building for his mother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईसाठी तो बनला स्पायडरमॅन, चढला आग लागलेल्या इमारतीचे 15 मजले

इमारतीला आग लागल्याने आत अडकून पडलेल्या आईला वाचवण्यासाठी एका तरुणाने आपला जीव धोक्यात घातल्याची घटना घडली आहे. ...

भारताच्या चौफेर दबावापुढे व्हाइट हाऊस नमले, ट्रम्प यांच्या वक्तव्याबाबत हे स्पष्टीकरण दिले  - Marathi News | The White House on back foot on Trump's statement after India's pressure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या चौफेर दबावापुढे व्हाइट हाऊस नमले, ट्रम्प यांच्या वक्तव्याबाबत हे स्पष्टीकरण दिले 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी केलेल्या वक्तव्यामुळे वॉशिंग्टनपासून नवी दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे. ...

काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त भारताने फेटाळले - Marathi News | Narendra Modi no request to Us president Donald Trump for mediation on Kashmir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त भारताने फेटाळले

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने  मदत मागितल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. ...

चंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा? - Marathi News | The city of alien's was situated on the moon, from NASA photographed? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा?

मृत्यूनंतरही बाप-लेकीनं सोडली नाही एकमेकांची साथ, निर्वासित कुटुंबाची वाताहत - Marathi News | the death of the refugee family, together with one another | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूनंतरही बाप-लेकीनं सोडली नाही एकमेकांची साथ, निर्वासित कुटुंबाची वाताहत

व्हॅलेरिया ही अवघी दोन वर्षांची मुलगी खूपच चुणचुणीत होती. चेहऱ्यावर सतत हास्य, नाचायची आवड आणि आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. ...