लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

भारताच्या लोकसंख्येत प्रतिवर्ष 1.2 टक्क्यांनी वाढ, भविष्यात उभं राहणारं मोठं संकट  - Marathi News | India's population increases by 1.2 percent per annum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या लोकसंख्येत प्रतिवर्ष 1.2 टक्क्यांनी वाढ, भविष्यात उभं राहणारं मोठं संकट 

भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय ...

ब्रिटिश प्रशासन, इंटरपोलच्या डोळ्यात धूळ फेकत नीरव मोदीने केली अमेरिकावारी - Marathi News | Nirav Modi Travel America in February | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटिश प्रशासन, इंटरपोलच्या डोळ्यात धूळ फेकत नीरव मोदीने केली अमेरिकावारी

रेड कॉर्नर नोटीस निघाले असतानाही हा नीरव मोदी फेब्रुवारी महिन्यात इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशानाच्या डोळ्यात धुळफेक करत अमेरिकेला जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. ...

अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर - Marathi News | pentagon approves one billion dollars for mexico border wall | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी निधी मंजूर  ...

यूएस व्हिसाच्या अर्जासाठी ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं का गरजेचं असतं? - Marathi News | importance of creating and updating online profile to apply for a US visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूएस व्हिसाच्या अर्जासाठी ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं का गरजेचं असतं?

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे. ...

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा मसूद अझहरप्रकरणी चीनला इशारा - Marathi News | United Nations Security Council member Masood Azhar warns China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा मसूद अझहरप्रकरणी चीनला इशारा

खोडा घातल्याचा परिणाम; अन्य पावले उचलण्याची शक्यता ...

भारत, अमेरिका : व्यापारयुद्धाच्या दिशेने? - Marathi News | is india and united states heading towards trade war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत, अमेरिका : व्यापारयुद्धाच्या दिशेने?

अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, भारत अमेरिकेला अनेक वस्तू निर्यात करतो; पण त्यावर अमेरिकेमध्ये आयात कर खूपच कमी आहे. पण अमेरिकेच्या ज्या वस्तू भारतात विकल्या जातात त्यावर आयातशुल्क अधिक असते. ...

अजित डोभाल यांनी घेतली जॉन बॉल्टन यांची भेट, पाकिस्तानची कोंडी वाढणार  - Marathi News | NSA Ajit Doval talks to his American counterpart John Bolton | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोभाल यांनी घेतली जॉन बॉल्टन यांची भेट, पाकिस्तानची कोंडी वाढणार 

भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची भेट घेतली. ...

भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली - Marathi News | US Seeks Info on Pakistans Potential Misuse of F16 Jets Against India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली

भारतीय हवाई दलानं एफ-16च्या वापराचे पुरावे दिल्यानंतर अमेरिका आक्रमक ...