लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पामुळे सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात - Marathi News | China's One Belt One Road project news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पामुळे सदस्य देशांची स्वायत्तता धोक्यात

चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे  सदरय देशांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे. ...

पत्नीची सेक्स टेप पाहून भडकला पती, मुलांसमोरच केली हत्या  - Marathi News | Seeing the wife's sex tape, husband murdered his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची सेक्स टेप पाहून भडकला पती, मुलांसमोरच केली हत्या 

आपल्या मित्रासोबत सेक्स करत असलेल्या पत्नीचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या पतीने मुलांसमोरची गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

अमेरिकेतील सरकार पुढील आठवड्यातही ठप्प राहणार! - Marathi News |  US government will remain silent next week! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील सरकार पुढील आठवड्यातही ठप्प राहणार!

मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले आहे. ...

तीन भारतीय भावंडांचा अमेरिकेतील भीषण आगीत होरपळून मृत्यू - Marathi News |  Three Indian siblings die in a blaze in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तीन भारतीय भावंडांचा अमेरिकेतील भीषण आगीत होरपळून मृत्यू

एका घराला नाताळाच्या दोन दिवस आधी लागलेल्या भीषण आगीत घरमालकिणीसह तीन किशोरवयीन भारतीय भावंडे होरपळून मरण पावली ...

व्हाईट हाउसमध्ये मी एकाकी पडलो आहे, ट्रम्प झाले हताश - Marathi News |  I am lonely in the White House; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाउसमध्ये मी एकाकी पडलो आहे, ट्रम्प झाले हताश

व्हाईट हाउसमध्ये मी एकटा पडलो आहे, असे उद्गार हताश झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाताळच्या पहिल्याच दिवशी काढले आहेत. ...

बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद - Marathi News | Budget Tide: US Administration jam; Close the funding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद

घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे. ...

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांचा राजीनामा - Marathi News | United States Defense Minister Jim Mattis resigns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांचा राजीनामा

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्याने राजीनामा दिला आहे. तथापि, मॅटिस यांनी दिलेल्या सेवेबद्दल ट्रम्प यांनी आभार मानले असून, ते फेब्रुवारीत सन्मानाने निवृत्त होतील, असे म्हटले आहे. ...

अमेरिकेच्या दोन विमानांची हवेत टक्कर, सहा नौसैनिक बेपत्ता - Marathi News | Two US airplanes crash, six naval missiles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या दोन विमानांची हवेत टक्कर, सहा नौसैनिक बेपत्ता

हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत. ...