लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

कोण नीरव मोदी ? अमेरिकेत ना चर्चा, ना माहिती ! - Marathi News |  Who Neerav Modi? Do not talk in the United States, nor information! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण नीरव मोदी ? अमेरिकेत ना चर्चा, ना माहिती !

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि पंजाब नॅशनल बँकेची भारतात कितीही चर्चा होत असली तरी अमेरिकेचे आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्क आणि राजनैतिक केंद्र असलेल्या वॉशिंग्टन शहरांत मोदी नावाबद्दल काहीच माहिती नाही व त्याच्यावर येथे काही चर्चादेखील नाही. ...

६ जणांमुळे अमेरिकेच्या कन्सास राज्यात पेंच, मतदारही नसलेल्यांना व्हायचेय गव्हर्नर - Marathi News | Six people are screwed in the US Kansas State, and the Governor of the non-voters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :६ जणांमुळे अमेरिकेच्या कन्सास राज्यात पेंच, मतदारही नसलेल्यांना व्हायचेय गव्हर्नर

अमेरिकेच्या कन्सास या राज्याच्या गव्हर्नरपदासाठी सहा अल्पवयीन मुले गांभीर्याने निवडणूक रिंगणात उतरल्याने मुरब्बी राजकारण्यांपुढे काहीसा पेंच निर्माण झाला आहे. ...

तुमची आर्थिक मदत नको म्हणणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर पसरले हात - Marathi News | Pakistan ask finacial help from US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमची आर्थिक मदत नको म्हणणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर पसरले हात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर आर्थिक मदत न घेण्याचा गवगवा करणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर हात पसरले आहेत ...

निवडणुकीनंतर मी 24 लाख रोजगार निर्माण केले, प्रचंड विरोधाच्या वातावरणात ट्रम्प यांचे भाषण - Marathi News | After the election, I created 24 lakh jobs, Trump's speech amid protest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवडणुकीनंतर मी 24 लाख रोजगार निर्माण केले, प्रचंड विरोधाच्या वातावरणात ट्रम्प यांचे भाषण

भारतासह जगभरातील देश रोजगारनिर्मिती कशी करायची या आव्हानाचा सामना करत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी मात्र आपण सत्तेवर आल्यापासून म्हणजे गेल्या वर्षभरात 24 लाख रोजगार निर्माण केल्याचे स्पष्ट केले आहे. ...

महासत्तेत आर्थिक कोंडी : सरकारचे कामकाज ठप्प, सात लाख कर्मचारी सध्या बसले घरी - Marathi News |  Financial crisis: The government's work ceased, seven lakh employees currently sit at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महासत्तेत आर्थिक कोंडी : सरकारचे कामकाज ठप्प, सात लाख कर्मचारी सध्या बसले घरी

अमेरिका सरकार पुन्हा एकदा आर्थिक संकटात आहे. पाच वर्षात दुस-यांदा शटडाउन झाल्याने जगावर चिंतेची छाया पसरली आहे. याचा भारतालाही मोठा झटका लागला आहे. ...

नापाक! संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादावरून भारतानं पाकची केली गोची, पाकनं उपस्थित केला कुलभूषण जाधवांचा मुद्दा - Marathi News | Obvious! India has made Pak Paktan on terrorism in the UN Security Council; Pakbunj Junk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नापाक! संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादावरून भारतानं पाकची केली गोची, पाकनं उपस्थित केला कुलभूषण जाधवांचा मुद्दा

कुलभूषण जाधव  प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी  पाकिस्तान अद्याप माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ...

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री म्हणतात, 'अमेरिकेच्या सैन्यासोबत छुपे संबंध ठेवणार नाही, आम्हाला बळीचा बकरा बनवलं जातंय' - Marathi News | Pakistan's Defense Minister says, 'We will not keep secret relations with the US Army, we are being made a scapegoat' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे संरक्षणमंत्री म्हणतात, 'अमेरिकेच्या सैन्यासोबत छुपे संबंध ठेवणार नाही, आम्हाला बळीचा बकरा बनवलं जातंय'

पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. ...

किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी - Marathi News |  Kim Jong will speak to them, but ... Donald Trump's conditional discussion is ready | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी फोनवर बोलण्याची सशर्त तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दाखविली व उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील बोलण्यातून सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी आशाही व्यक्त केली. ...