लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

कुलपती रमेश बैस यांना धक्का, सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Shock to Chancellor Ramesh Bais, suspension of Subhash Chaudhary revoked; Decision of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुलपती रमेश बैस यांना धक्का, सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय

कुलपती सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार ...

आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला सुवर्ण पदक - Marathi News | Gold Medal to Mumbai University in International Exploration Research Competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला सुवर्ण पदक

आरोग्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे गटात प्रथम, शेती गटात दुसरे पारितोषिक ...

कसेही कपडे घातलेले चालणार नाही, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना निर्देश! - Marathi News | Any way dressed will not work, instructions from the university to students! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कसेही कपडे घातलेले चालणार नाही, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना निर्देश!

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जारी केले आदेश ...

गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरु होणार - Marathi News | After wheat and cloud research center, strawberry research center will be started in the soil of Mahabaleshwar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरु होणार

गहू व ढग संशोधन केंद्रानंतर आता महाबळेश्वरच्या मातीत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभे राहत आहे. एकूण तीन एकर क्षेत्र या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले असून, इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ...

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाशी मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार - Marathi News | MoU of Marathwada Agricultural University with university in Australia | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाशी मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार

आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक, संशोधन कार्यात विद्यापीठास होणार लाभ ...

नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' १९ मार्चपासून'; सहभागी होण्यासाठी १५ तारखेची मुदत - Marathi News | Nagpur University's 'Yuvarang' from March 19'; 15th deadline to participate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा 'युवारंग' १९ मार्चपासून'; सहभागी होण्यासाठी १५ तारखेची मुदत

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने हा युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य, नाटक, साहित्य व ललित कला विषयाशी संबंधित विविध स्पर्धा होणार आहे. ...

बारकोडसाठी विद्यार्थी तासभर ताटकळले; एमएच्या परीक्षेत भोंगळ कारभाराचा फटका - Marathi News | students scrambled for hours for barcodes maladministration in the ma exam in mumbai university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारकोडसाठी विद्यार्थी तासभर ताटकळले; एमएच्या परीक्षेत भोंगळ कारभाराचा फटका

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थींंना मनस्ताप सहन करावा लागला. ...

जमिनीचा सेंद्रिय पोत वाढविण्यासाठी व्हावेत प्रयत्न, डॉ. सी. एस. पाटील यांचे वक्तव्य - Marathi News | efforts should be made to increase the organic structure of the soil says dr. c s patil in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जमिनीचा सेंद्रिय पोत वाढविण्यासाठी व्हावेत प्रयत्न, डॉ. सी. एस. पाटील यांचे वक्तव्य

डॉ. सी. एस. पाटील ,कृषी विज्ञान केंद्रात बैठक. ...